लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अरविंद केजरीवाल

Arvind Kejriwal Latest News, मराठी बातम्या

Arvind kejriwal, Latest Marathi News

Arvind Kejriwal Latest News
Read More
CoronaVirus News : "कोरोनाच्या लढाईत सरकार फेल पण क्रेडिट चोरीत केजरीवाल अव्वल" - Marathi News | CoronaVirus Marathi News delhi bjp president attacks arvind kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : "कोरोनाच्या लढाईत सरकार फेल पण क्रेडिट चोरीत केजरीवाल अव्वल"

CoronaVirus Marathi News and Live Updates: दिल्लीतील कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात बऱ्यापैकी यश मिळालं आहे. परिस्थिती हळूहळू सुधारत आहे. मात्र याच दरम्यान भाजपाने केजरीवाल सरकारवर निशाणा साधला आहे. ...

Coronavirus:  दिल्लीत कोविड -१९ रुग्णांच्या दुरुस्तीचे प्रमाण ६७ टक्के! अफवांवर विश्वास ठेवू नका - Marathi News | Coronavirus: 67% cure rate for 19 Kovid patients in Delhi! Don't believe the rumors | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus:  दिल्लीत कोविड -१९ रुग्णांच्या दुरुस्तीचे प्रमाण ६७ टक्के! अफवांवर विश्वास ठेवू नका

गेल्या दोन दिवसांमध्ये कोरोनाबाधित आढळण्याचा वेग थोडाफार कमी झाल्याचे दिसून आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळपर्यंत देशात १८ हजार ६५३ कोरोनाबाधितांची भर पडली. ...

CoronaVirus News : दिल्लीत प्लाझ्मा बँक सुरू होणार, मुख्यमंत्र्यांनी लोकांना केलं 'हे' महत्त्वपूर्ण आवाहन - Marathi News | CoronaVirus News: Plasma Bank to be started in Delhi, CM made an important appeal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : दिल्लीत प्लाझ्मा बँक सुरू होणार, मुख्यमंत्र्यांनी लोकांना केलं 'हे' महत्त्वपूर्ण आवाहन

लवकरच दिल्लीमध्ये प्लाझ्मा बँक सुरू करण्यात येणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी यासंदर्भात घोषणा केली. ...

दिल्लीत रुग्णसेवेवर आता सीसीटीव्हीची नजर; सरकारचा निर्णय - Marathi News | CCTV eye on patient care in Delhi now; Government decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत रुग्णसेवेवर आता सीसीटीव्हीची नजर; सरकारचा निर्णय

नियंत्रण कक्षाद्वारे ठेवणार वॉच ...

CoronaVirus News : केजरीवालांच्या विरोधानंतर वादग्रस्त आदेश मागे - Marathi News | CoronaVirus News : Controversial order withdrawn after Kejriwal's protest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : केजरीवालांच्या विरोधानंतर वादग्रस्त आदेश मागे

केंद्रात पाच दिवसांच्या ‘क्वारंटाईन’मध्ये राहण्याची सक्ती करणारा वादग्रस्त आदेश दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजाल यांनी शनिवारी सायंकाळी अखेर मागे घेतला. ...

CoronaVirus News: दिल्लीत कोरोनाचे तांडव; केजरीवालांचे प्रयत्न खुजे! - Marathi News | CoronaVirus situation in delhi going out of control cm kejriwals effort falling short | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :CoronaVirus News: दिल्लीत कोरोनाचे तांडव; केजरीवालांचे प्रयत्न खुजे!

गेल्या तीन महिन्यांत कोविड-१९ ची स्थिती दिल्ली सरकारच्या आवाक्याबाहेर गेली आहे. याला थोपविणे कठीण आहे असे लक्षात येताच केजरीवालांनी ‘फेकू’ पॅटर्न स्वीकारला. ...

दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन हॉस्पिटलमध्ये दाखल, कोरोना टेस्ट होणार - Marathi News | Delhi Health Minister Satyendra Jain admitted to hospital after covid-like symptoms, put on oxygen | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन हॉस्पिटलमध्ये दाखल, कोरोना टेस्ट होणार

सत्येंद्र जैन यांची कोरोना व्हायरसची टेस्ट सुद्धा करण्यात येणार आहे.  ...

लॉकडाऊन वाढविण्याची कोणतीही योजना नाही, केजरीवालांचे स्पष्टीकरण  - Marathi News | delhi cm arvind kejriwal says no plan to impose lockdown | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लॉकडाऊन वाढविण्याची कोणतीही योजना नाही, केजरीवालांचे स्पष्टीकरण 

याआधी 18 जूनपासून देशभरात लॉकडाऊन करण्यात येईल, असा दावा केला जात होता. यावर रविवारी पीआयबीकडून स्पष्टीकरण देण्यात आले. ...