लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अरूण जेटली

अरूण जेटली, मराठी बातम्या

Arun jaitley, Latest Marathi News

Arun Jaitley News And Information: अरुण जेटली हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. प्रख्यात वकील, फर्डे वक्ते आणि प्रभावी राजकारणी अशी त्यांची ओळख आहे.  महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्ली २८ डिसेंबर १९५२मध्ये झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ'ची पदवी घेतली. त्यांनी २६ मे २०१४ ते १४ मे २०१८ या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. शिवाय १३मार्च २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. ९ नोव्हेंबर २०१४ ते ५ जुलै २०१६ याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होते. याशिवाय ३ जून २००९ ते २६ मे २०१४ या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. तत्पूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात त्यांनी विविध मंत्रिपदांची जबाबदारी सांभाळली होती.
Read More
वाजपेयीपर्वाचा अस्त - Marathi News | Existence of vajpeyi in the form of arun jaitley | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाजपेयीपर्वाचा अस्त

मोदींच्या राजकीय ईर्षेला आणि धोरणांना बौद्धिक इंधन पुरविण्याचे काम जेटली यांनी केले. ...

माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली अनंतात विलीन - Marathi News | Funeral on Former Union Minister Arun Jaitley at Nigambodh Ghat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली अनंतात विलीन

देशाचे माजी वित्तमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांच्यावर आज दुपारी दिल्लीती निगमबोध घाट येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...

अरूण जेटलींच्या निधनावर राखी सावंत बरळली; म्हणे, माझ्याकडे दैवी शक्ती - Marathi News | rakhi sawant on arun jaitley death she predicted his passing away 10 days before | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरूण जेटलींच्या निधनावर राखी सावंत बरळली; म्हणे, माझ्याकडे दैवी शक्ती

ड्रामा क्विन राखी सावंत एक वेगळाच व्हिडीओ शेअर करून टीकेची धनी ठरली आहे. या व्हिडीओमुळे ती प्रचंड ट्रोल होतेय. ...

अरुण जेटलींच्या निधनाने हळहळ - Marathi News | former central finance minister Arun Jaitley passed away | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरुण जेटलींच्या निधनाने हळहळ

आदरणीय, सुसंस्कृत व चतुरस्र व्यक्तिमत्त्व गमावल्याचे देशभर दु:ख, आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार ...

Arun Jaitley: अरुण जेटली बनले भाजपचे संकटमोचक! - Marathi News | arun jaitley became bjp's legal adviser, secured from legal actions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Arun Jaitley: अरुण जेटली बनले भाजपचे संकटमोचक!

अरुण जेटली यांंचा विवाह जम्मू-काश्मीरचे माजी अर्थमंत्री गिरीधरलाल डोगरा यांची मुलगी संगीता यांच्यासोबत १९८२ मध्ये झाला होता. ...

Arun Jaitley: चला कल्याणकारी राष्ट्र घडवू या! - Marathi News | Let's build a welfare nation! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Arun Jaitley: चला कल्याणकारी राष्ट्र घडवू या!

भारतीय असल्याचा मलाही तुमच्यासारख्याच अभिमान आहे. आमच्यासमोर अनेक कठीण आव्हाने आहेत. ...

Arun Jaitley : जेटली हे देशाची बौद्धिक संपदा होते - Marathi News | Arun Jaitley : Jaitley was the country's intellectual property | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Arun Jaitley : जेटली हे देशाची बौद्धिक संपदा होते

भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर सुरुवातीला मला दिल्ली नवखी वाटायची.या अशा वातावरणात मला अरुण जेटली नावाचा एक ज्येष्ठ मित्र भेटला. ...

Arun Jaitley: कायदेतज्ज्ञ, निपुण संसदपटू आणि आपत्ती निवारण करणारा क्रिकेटप्रेमी नेता - Marathi News | Arun Jaitley: Legal expert, skilled parliamentarian and disaster relief cricketer lover | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Arun Jaitley: कायदेतज्ज्ञ, निपुण संसदपटू आणि आपत्ती निवारण करणारा क्रिकेटप्रेमी नेता

इलोक्टरल बाँड ही त्यांची योजना टीकेचा विषय बनली असली, तरी सरळमार्गाने पक्षांना पैसा उभा करण्याचा मार्ग त्यातून पुढे आला, हे नाकारता येत नाही. ...