मुंबईच्या गुन्हेगारी विश्वात 'डॅडी' म्हणून ओळख असलेला एका गुंड राजकारणात प्रवेश करून आमदार झाला. सध्या जामसांडेकर हत्याप्रकरणी अरुण गवळी तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. Read More
'खुर्ची' सिनेमात अक्षय नेत्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. अक्षयला नेत्याच्या भूमिकेत पाहून डॅडींची काय प्रतिक्रिया होती? याबाबत अभिनेत्याने लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला. ...
Arun Gawli : अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी अनेक वर्षांनंतर यंदा त्याच्या दगडी चाळीतील साम्राज्यात दिवाळी साजरी करणार आहे. गवळी याच्यासह सुमारे पन्नासावर कैदीही यंदा त्यांच्या - त्यांच्या गावात आपापल्या कुटुंबीयांसोबत दिवाळीचे दिवे लावणार आहेत. ...
Arun Gawli : मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळीने शिक्षेत सूट मिळविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावून यावर १५ मार्चपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. ...