दिव्यांग विद्यार्थ्यांची प्रतिभा तेजस्वी व्हावी, त्यांच्या कलागुणांना संधी मिळावी, यासाठी कलाशिक्षक परमानंद तिराणिक हे २० वर्षांपासून निरनिराळे प्रयोग करीत आहेत. या दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकविणे म्हणजे तारेवरची कसरतच. गायन, वादन व हस्तकला हे विषय ...
चिमूरपासून पाच किलोमीटर अंतरावर जंगलाशेजारी २० बाय ५० च्या एका टिनाच्या शेडमध्ये या ‘भाऊ’चा (बीएचएयू) प्रपंच मागील आठ महिन्यांपासून सुरू आहे. या भाऊने आजपर्यंत ८० बहिणींना आत्मनिर्भर केले असून आजघडीला नऊ बहिणी त्या भावाच्या आश्रयाला आहेत. ...
दिल्ली येथे आॅल इंडिया फाईन आर्ट अॅण्ड क्राफ्ट सोसायटी गॅलरीत चित्र व शिल्प प्रदर्शन पार पडले. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा इन्सुली क्र. ५चे उपक्रमशील तथा कलाप्रिय शिक्षक हंसराज गवळे यांच्या कलेची विशेष दखल या प्रदर्शनाद्वारे राष्ट्रीय स्तरावर घ ...
एखाद्या गाजलेल्या घटनेवर रचलेले व जनतेला खिळवून ठेवणारे पोवाडे, भक्ती गीते, मोठा वाद्यवृंदांंचा लवाजवा नसताना फक्त टिंगरीच्या सहाय्याने मंत्रमुग्ध करून सोडणारी भराडी लोककला (नाथजोगी) वेगाने धावपळ वाढलेल्या जगातून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. ...
महोत्सवात अगदी तिळावरील कलाकृतींचाही समावेश आहे. भारताची पारंपरिक लघुचित्रशैली, तांदूळ आर्ट, माती काम, पेन्सिल, मेहंदी, हॅन्डलुम, ज्वेलरी, कागदकाम, रद्दीचे नेपथ्य, शोभेच्या वस्तू, निसर्गचित्र, ग्रामीण संस्कृती दर्शवणारे शिल्प, क्लॉथ पेंटिंग अशा विविध ...
अभिजात भारतीय कलाविष्काराने कलाब्धि आर्ट फेस्टिवलला शनिवारपासून प्रारंभ झाला. यानिमित्ताने पोलीस उद्यानाच्या हिरवळीवर कलेला बहर आला देशभरांतील कलावंतांच्या मांदियाळीने रसिकांनाही कलेचा निस्सीम आनंद दिला. ...
आजच्या काळात अनेक माध्यमे उपलब्ध असून, नवोदित कलाकारांनी कुठल्याही कलेचे शिक्षण घेताना स्वत:ला झोकून द्यायला हवे, असे आवाहन नवी दिल्ली येथील ललित कलाअकादमीचे अध्यक्ष उत्तमराव पाचारणे यांनी केले. ...