लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कला

कला

Art, Latest Marathi News

मराठी चित्रपटातील लावणीवर थिरकतेय चंद्रपूरची पूजा - Marathi News | chandrapur's puja madavi chaudhary lavani performed in a movie named gaon aala gothat 15 lakh khatyat | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मराठी चित्रपटातील लावणीवर थिरकतेय चंद्रपूरची पूजा

चंद्रपूर बाबूपेठ येथील महात्मा फुले चौकात राहणाऱ्या पूजा मडावी हिचे वडील विजय मडावी ऑटोरिक्षाचालक, तर आई अल्का मडावी या गृहिणी आहेत. ...

मुंबईत लतादीदींच्या नावाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे संगीत महाविद्यालय; उदय सामंत यांची घोषणा - Marathi News | An international music college named after lata mangeshakar in Mumbai Announcement by Uday Samant | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबईत लतादीदींच्या नावाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे संगीत महाविद्यालय; उदय सामंत यांची घोषणा

महाविद्यालयात लता मंगेशकर यांच्या नावाने याच महाविद्यालयात मोठे संग्रहालय उभे केले ...

...अन् दगड बोलू लागले! छिन्नी हातोड्याच्या घावातून तरुणाईची लक्षवेधी शिल्पांची निर्मिती - Marathi News | ... and stones started talking! Unique creation of youth from hammer | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :...अन् दगड बोलू लागले! छिन्नी हातोड्याच्या घावातून तरुणाईची लक्षवेधी शिल्पांची निर्मिती

कार्यशाळेत पहिल्या दिवशी खदानीवरून दगड निवडून आणण्यापासून दगडी शिल्प घडविण्याचा प्रवास खूप मेहनतीचा राहिला. ...

Lata Mangeshkar: ‘गानसम्राज्ञी’ लता मंगेशकरांचे बालपण गेले ‘पुण्यात’ - Marathi News | lata mangeshkar childhood was spent in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Lata Mangeshkar: ‘गानसम्राज्ञी’ लता मंगेशकरांचे बालपण गेले ‘पुण्यात’

पूना गेस्ट हाउससमोरील पोरवाल सायकल मार्टच्या जवळील राजीवडेकर चाळीमध्ये १९३५ ते १९४० च्या दरम्यान त्या वास्तव्यास होत्या ...

लतादीदींचा सूर अन् त्यांचं योगदान हे नेहमीच चिरंतर आठवणीत राहील; पुण्यातून कलाकारांची श्रद्धांजली - Marathi News | lata mangeshkar tune and his contribution will always be remembered forever tribute to artists from pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लतादीदींचा सूर अन् त्यांचं योगदान हे नेहमीच चिरंतर आठवणीत राहील; पुण्यातून कलाकारांची श्रद्धांजली

लता दीदींच्या जाण्याने कलाक्षेत्राची फार मोठी हानी झाली असून आकाशातील एक दैदीप्यमान तारा निखळला ...

लता मंगेशकर यांच्या निधनाने संगीत, साहित्य क्षेत्रात मोठी पोकळी; हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया - Marathi News | The demise of lata mangeshkar left a huge void in the field of music and literature harshvardhan patil reaction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लता मंगेशकर यांच्या निधनाने संगीत, साहित्य क्षेत्रात मोठी पोकळी; हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया

राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, कलाकार, ज्येष्ठ विचारवंत यांनी श्रद्धांजली वाहिली आहे ...

नाटक अन् चित्रपटसृष्टीने गुणी अभिनेता गमावला; रमेश देव यांना कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली - Marathi News | Drama and film industry lost talented actor ramesh deo said artists | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाटक अन् चित्रपटसृष्टीने गुणी अभिनेता गमावला; रमेश देव यांना कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली

नाटक अथवा मराठी व हिंदी चित्रपट असोत, भूमिका कुठलीही असो, ती चोख बजावून प्रत्येक भूमिकेला न्याय देण्यात त्यांचा हातखंडा होता ...

कधी मूर्त, कधी अमूर्त.. कधी दोन्हींचा सुंदर मिलाफ; भद्रावतीच्या 'या' कलाकाराची सातासमुद्रापार झेप - Marathi News | bhadravati's artist Mahesh mankar's artwork has represented India in about 30 countries | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कधी मूर्त, कधी अमूर्त.. कधी दोन्हींचा सुंदर मिलाफ; भद्रावतीच्या 'या' कलाकाराची सातासमुद्रापार झेप

भद्रावतीचे कलाकार महेश मानकर यांनी आतापर्यंत २५ ते ३० देशांमध्ये कार्यशाळा आणि प्रदर्शनांच्या माध्यमातून भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. याशिवाय त्यांनी रशियामध्ये कार्यशाळा, मास्टर क्लासेस, ग्रुप आणि एकल कला प्रदर्शनांचे आयोजन केले आहे. ...