सतत बदलणाऱ्या जगाच्या लक्झरी जगण्याच्या व्याख्याही बदलत आहेत. सामान्यपणे एका मोठ्या घरात सर्वच आरामदायक आधुनिक सुविधा असणे याला सामान्यपणे लक्झरी लाइफ म्हटलं जातं. ...
शहरात आर्ट आॅफ लिव्हिंग ग्रुपच्या वतीने गुरूदेव रविशंकर यांच्या प्रेरणेतून १७ नोव्हेंबर रोजी येथील उपजिल्हा रुग्णालय व बसस्थानक परिसरात स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला. ...
विज्ञान जे सिद्ध करते तेच अंतिम सत्य आहे असे जग ग्राह्य धरत होते. त्यामुळे आपण सर्व जाणतो, असेच जगाला वाटत होते. त्याच गोष्टीला जीवन जगण्याची संपूर्ण कला मानले गेले व या अहंकारात २००० वर्षे निघून गेली. मात्र अशा जगण्यातून जे हवे होते, ते मिळाले नाही. ...
संकट कितीही मोठे असले तरी, हिंमतीने सामोरे गेल्यास त्याच्यावर तोडगा निघतो आणि म्हणूनच कोणत्याही संकटाचा त्रागा करून घेण्याचे काहीही एक कारण नाही, असे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आध्यात्मिक गुरू प.पू. रवीशंकर यांनी स्पष्ट केले. ...
युवकांनी स्वत:सोबतच ग्रामीण भागातील नागरिकांना आणि पर्यायाने देशाला समृध्द करण्यासाठी सज्ज व्हावे, असे सूचक विधान आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आध्यात्मिक गुरू प.पू. रविशंकर यांनी येथे व्यक्त केले. ...
योग आणि उद्योगाच्या माध्यमातून समृद्ध व निरोगी गाव निर्माण करून मजबूत भारत निर्माण करण्यासाठी कार्य केले पाहिजे, असे प्रतिपादन आर्ट आॅफ लिव्हिंगचे संस्थापक आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी केले. ...