Arshdeep Singh : मध्य प्रदेश येथे जन्मलेला डावखुरा जलदगती गोलंदाज अर्शदीप सिंग हा स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये पंजाबचे प्रतिनिधित्व करतो. आयपीएलमध्ये पंजाब किंग्सकडून खेळणाऱ्या अर्शदीपने डेथ ओव्हर ( अखेरची षटकं) मध्ये अचूक मारा करून निवड समितीला प्रभावित केले. इंग्लंडविरुद्ध ७ जुलै २०२२ मध्ये त्याने भारताच्या ट्वेंटी-२० संघातून पदार्पण केले आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही प्रभाव पाडला. Read More
IND Vs PAK Live T20 Scoreboard : एक लाखांहून अधिक प्रेक्षकांच्या साक्षीने अर्शदीप सिंगने ( Arshdeep Singh) ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत दमदार पदार्पण केले. ...
IND Vs PAK Live T20 Scoreboard : पाकिस्तानचा संघ ज्या बाबर आजम व मोहम्मद रिझवान यांच्या जोरावर उडत होता, त्यांना भारताचा युवा गोलंदाज अर्शदीप सिंगने ( Arshdeep Singh) जमिनीवर आणले. ...
टी-20 विश्वचषकाची सुरूवात होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. अशातच सर्व संघ सराव सामने खेळण्यात व्यस्त झाले आहेत. भारतीय संघाने विश्वचषकापूर्वी झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टी-20 मालिकेत 2-0 ने शानदार विजय मिळवला होता. आगामी विश्वचषक भारत ...