सर्वोच्च न्यायालयाचा टेरिफविरोधात निकाल आला तर अमेरिका संपली...; डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी भीती इथे कंपन्यांना सर्व्हिस सेंटर उघडता येईनात...! मारुती पेट्रोल पंपावरच कार सर्व्हिस करून देणार... अमेरिकेने व्हेनेझुएलावर अज्ञात शस्त्र वापरले, मादुरोंचा गार्ड म्हणाला, "नाक-तोंडातून रक्त येत होतं आणि..." तातडीने इराण सोडा, आर्मेनिया किंवा तुर्कीमार्गे बाहेर पडा! अमेरिकेचे आपल्या नागरिकांना आदेश "तुझ्या वडिलांना तीन-तीन गोळ्या घ्याव्या लागतात, मी..."; गणेश नाईकांचा श्रीकांत शिंदेंवर घणाघात, एकनाथ शिंदेंनाही इशारा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका पुढे गेल्या...! ग्रामीण भागातील निवडणुकीचे बिगुल कधी वाजणार? सर्वोच्च न्यायालयाने दिली नवी मुदत "लोक बेशुद्ध पडले, भाषण का थांबवलं नाही?"; चेंगराचेंगरी प्रकरणी CBI कडून थलपती विजयची चौकशी मुले खेळत असताना दोन दगडासारख्या वस्तू पेटत पेटत जमिनीवर पडल्या; भंडाऱ्यात खळबळ, मुले थेट पालकांकडे पळाली... अवघ्या जगभराची पासवर्डची कटकट संपणार, पण भारताची....! गुगल-मायक्रोसॉफ्ट आणतायत 'Passkey' सिस्टम टेरिफ डील होईना...! राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प लवकरच भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता; अमेरिकन दूताने दिले महत्त्वाचे संकेत वळून वळून पाहू लागले...! डस्टरपूर्वी रेनोची राफेल भारतात लँड झाली; रस्त्यावरही धावताना दिसली... डिसेंबरमध्ये 'बजाज-एथर'मध्ये चुरस रंगली! थोडक्यात संधी हुकली..., ओला स्कूटरची विक्री किती झाली? वर्षाची १३ नाही तर १0 च रिचार्ज मारा! जिओने लाँच केला ३६ दिवसांच्या व्हॅलिडिटीचा प्लॅन, खास ऑफरमध्ये... अंतराळात पेट्रोलपंप...! कधी स्वप्नातही विचार केलाय का? इस्रोचे रॉकेट थोड्याच वेळात झेपावणार... कोणता पक्ष कोणासोबत आणि कुठे मैत्री करतोय, कुठे नुराकुस्ती खेळतोय... २९ महापालिकांचे चित्र एकाच क्लिकवर... रिलायन्सला मोठा झटका! चीनचा तंत्रज्ञान देण्यास नकार; लिथियम-आयन बॅटरी सेल निर्मिती प्रकल्प तूर्तास स्थगित
Arrest, Latest Marathi News
कोपरीमध्ये तलवारीच्या धाकावर नयन पिंगुळकर (४८, सिद्धार्थनगर, कोपरी, ठाणे) यांच्याकडून साडे तीन हजारांची लूट करणाºया परमेश्वर रेड्डी (४६, मस्ताननगर, कोपरी, ठाणे) आणि मुरली रेड्डी (२३) या दोघांना कोपरी पोलिसांनी सोमवारी अटक केली. ...
Dacoity : भिवंडीत घरफोडी व दरोडा प्रकरणी नऊ आरोपींना अटक करण्यात शांतीनगर पोलिसांना यश ...
वाघबीळ भागातील एका दुकानाचे शटर उचकटून इलेक्ट्रॉनिक वस्तूंची चोरी करून पसार झालेल्या अमोल इंगळे (२९, रा. मानपाडा, ठाणे) याला अवघ्या १२ तासांमध्येच अटक करण्यात कासारवडवली पोलिसांना यश आले आहे. ...
तोतया खबऱ्याला अटक, चौघांवर गुन्हा ...
महाराष्ट्रासह कर्नाटकातील १९ गुन्हे उघड, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ...
सिंहगड पोलिसांची कामगिरी ...
Baba Ramdev And Coronil : जागतिक आरोग्य संघटनेची ही माहिती पतंजलीनं औषध लॉन्च केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आली आहे. यात असं दिसून आलंय की WHO च्या सर्टिफिकेशन स्कीमअंतर्गत आयुष मंत्रालयाचे सर्टिफिकेट मिळाले आहे. ...
Sextortion - Cyber Crime : काही दिवस लोटल्यानंतर सोशल मीडियावर जवळीक वाढल्यानंतर संबंधित व्यक्तीला अचानक एक दिवस व्हिडिओ कॉल केला जातो आणि अश्लील व्हिडीओ क्लिप्स दाखवल्या जातात. ...