लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

Deepali Chavan suicide case: "प्रामाणिकपणे काम करून काहीच मिळालं नाही; शेवटी व्यवस्थेने घेतला बळी"; पतीने व्यक्त केला संताप    - Marathi News | Deepali Chavan suicide case: I didn't get anything by working honestly; The victim finally took, the husband expressed indignation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Deepali Chavan suicide case: "प्रामाणिकपणे काम करून काहीच मिळालं नाही; शेवटी व्यवस्थेने घेतला बळी"; पतीने व्यक्त केला संताप   

Deepali Chavan suicide case: वरिष्ठ अश्लील बोलले हे सर्व सुसाईड नोटमध्ये लिहिलंय आहे, अशी खंत दीपाली चव्हाण यांचे पती राजेश मोहिते यांनी व्यक्त केली.    ...

थेरगावला जुगार अड्ड्यावर छापा; १३ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Raid on gambling den in Thergaon; Crimes registered against 13 persons | Latest pune News at Lokmat.com

पुणे :थेरगावला जुगार अड्ड्यावर छापा; १३ जणांवर गुन्हा दाखल

रम्मी जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारत पोलिसांनी ५२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ...

दोन हजार रूपयांची लाच भोवली; दुचाकी सोडविण्यासाठी केली मागणी - Marathi News | A bribe of two thousand rupees; Demand for release the bike | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दोन हजार रूपयांची लाच भोवली; दुचाकी सोडविण्यासाठी केली मागणी

Bribe Case : लाचखोर हवालदारास रंगेहात पकडले ...

" तुमच्यावर कोणीतरी करणी केली ", असे सांगून भोंदूबाबाने उकळले तब्बल १२ लाख - Marathi News | Saying, "Someone did something to you", Devarushi boiled over 12 lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :" तुमच्यावर कोणीतरी करणी केली ", असे सांगून भोंदूबाबाने उकळले तब्बल १२ लाख

भोंदूबाबाच्या विरोधात गुन्हा दाखल ...

Video : मनसुख हिरेन एका जप्त केलेल्या मर्सिडीजमधून जाताना दिसले; सीएसएमटीच्या रस्त्यावरील सीसीटीव्हीत दृश्य कैद  - Marathi News | Mansukh Hiren was seen driving through a confiscated Mercedes; Scene capture on CCTV at CSMT Road | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : मनसुख हिरेन एका जप्त केलेल्या मर्सिडीजमधून जाताना दिसले; सीएसएमटीच्या रस्त्यावरील सीसीटीव्हीत दृश्य कैद 

Mansukh Hiren : हा सीसीटीव्ही १७ फेब्रुवारीचा रात्री ८.३० वाजताच्या सुमारास असून हे सीसीटीव्ही फुटेज गुन्हाची उकल करण्यास मदतीचा ठरणार आहे. ...

भयंकर! 62 वर्षीय महिलेवर बलात्कार, केली बेदम मारहाण; जीवे मारण्यासाठी अंगावर घातली बाईक - Marathi News | 62 year old stabbed raped run overs and left for dead gets gwalior police arrested accused | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! 62 वर्षीय महिलेवर बलात्कार, केली बेदम मारहाण; जीवे मारण्यासाठी अंगावर घातली बाईक

Crime News : महिलेला बेदम मारहाण केली. मारहाण केल्यानंतर जंगल परिसरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. ...

देहू गावात थैमान घालणाऱ्या वाळू माफियांना पोलिसांचा दणका - Marathi News | Police beat up sand mafias in Dehu village | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देहू गावात थैमान घालणाऱ्या वाळू माफियांना पोलिसांचा दणका

पिंपरी चिंचवड पोलिसांनी कारवाई करून केले साहित्य जप्त ...

काळा पैसा ‘व्हाईट’ करण्यासाठी फळ विक्रेत्याचा वापर; नाझीरकरला ५ दिवसांची पोलीस कोठडी - Marathi News | The use of fruit sellers to convert black money into ‘white’; Nazirkar remanded in police custody for 5 days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काळा पैसा ‘व्हाईट’ करण्यासाठी फळ विक्रेत्याचा वापर; नाझीरकरला ५ दिवसांची पोलीस कोठडी

आरोपीने केलेला गुन्हा गंभीर आहे. आरोपी हा उच्च पदस्थ सरकारी अधिकारी आहे. याच कारणामुळे उच्च न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. ...