लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

दरोड्याचे प्रत्यक्षदर्शी संपविण्यासाठी हत्याकांड; अखेर 3 सराईत दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या - Marathi News | Massacre to end eyewitness to robbery; Eventually 3 innkeepers were handcuffed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दरोड्याचे प्रत्यक्षदर्शी संपविण्यासाठी हत्याकांड; अखेर 3 सराईत दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या

Dacoity : या तीघांनी मिळून वाखारी येथील समाधान अण्णा चव्हाण यांच्या घरावर हल्ला करत त्यांच्यासह पत्नी भारती, मुलगी आराध्या आणि मुलगा अनिरुध्द यांच्या मानेवर, डोक्यावर व हातांवर कुऱ्हाडीसारख्या शस्त्राने वार करत ठार मारल्याची कबुली दिली. ...

भोसरी पोलिसांची मोठी कामगिरी: भेसळयुक्त डिझेल विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश - Marathi News | Big performance of Bhosari police: Arrested of gang who selling adulterated diesel | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोसरी पोलिसांची मोठी कामगिरी: भेसळयुक्त डिझेल विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

सहा आरोपींना अटक करून ३७ लाखांचा मुद्देमाल जप्त ...

चारित्र्यावर संशय घेत विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक - Marathi News | Husband arrested for married women to commit suicide | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चारित्र्यावर संशय घेत विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक

दिघी येथे राहत्या घरात पत्नीने गळफास घेत आत्महत्या केली होती. ...

पाणी परवाना देण्यासाठी ९० हजार रुपयांची लाच घेताना पवना पाटबंधारे कार्यालयातील महिला लिपिकास अटक - Marathi News | Female clerk of Pavana Irrigation Office arrested for accepting bribe of Rs 90,000 for issuing water license | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पाणी परवाना देण्यासाठी ९० हजार रुपयांची लाच घेताना पवना पाटबंधारे कार्यालयातील महिला लिपिकास अटक

तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..... ...

मनसेचे जमील शेख खून प्रकरणातील इरफानची पोलीस कोठडीत रवानगी - Marathi News | Irfan sent to police custody in MNS Jamil Sheikh murder case | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मनसेचे जमील शेख खून प्रकरणातील इरफानची पोलीस कोठडीत रवानगी

महाराष्ट्र नविनर्माण सेनेचे राबोडीतील शाखाध्यक्ष जमील अहमद शेख (४९) यांच्या खून प्रकरणी उत्तरप्रदेशातील लखनौ शहरातून अटक केलेल्या इरफान शेख (२१) याला १५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. ...

मुलीच्या लग्नात द्यायला ठेवलेल्या २० डुक्करांची झाली चोरी; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल  - Marathi News | 20 pigs kept for daughter's wedding stolen; Filed a case at the police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलीच्या लग्नात द्यायला ठेवलेल्या २० डुक्करांची झाली चोरी; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

Robbery Case : आता पलामू पोलीस शेरघाटी येथे डुक्करांना आणण्यासाठी जात आहेत. लक्ष्मीने तिच्या शेजार्‍याच्या सुनेवर चोरीचा आरोप केला आहे. ...

वेश्यागमनासाठी आणलेल्या ४ मुलींची सुटका करून दलालास अटक  - Marathi News | Agent arrested after releasing 4 girls brought for prostitution | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वेश्यागमनासाठी आणलेल्या ४ मुलींची सुटका करून दलालास अटक 

Prostitution Case : नवघर पोलीस ठाण्यात त्याच्यावर पिटा कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

उत्तर प्रदेश हादरलं! अयोध्येत 4 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार, परिसरात खळबळ - Marathi News | ayodhya news four year old innocent girl raped in ayodhya accused arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उत्तर प्रदेश हादरलं! अयोध्येत 4 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार, परिसरात खळबळ

Crime News : मुलीची प्रकृती गंभीर असून तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...