लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

बालेवाडी परिसरात तब्बल २५ हजार रुपयांना विकणार होते एक रेमडेसिविर इंजेक्शन; दोन भावांना अटक - Marathi News | Two brothers arrested for selling drugs on black market | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बालेवाडी परिसरात तब्बल २५ हजार रुपयांना विकणार होते एक रेमडेसिविर इंजेक्शन; दोन भावांना अटक

बालेवाडी परिसरात एक जण रेमडेसिविर इंजेक्शन २५ हजार रुपयांना विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ...

बारामतीत पोलिसांच्या सतर्कतेमुळे बनावट रेमडेसिविर विक्री रॅकेटचा पर्दाफाश; ४ जणांना अटक - Marathi News | Exposes racket of fake remdesivir sale by police in baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत पोलिसांच्या सतर्कतेमुळे बनावट रेमडेसिविर विक्री रॅकेटचा पर्दाफाश; ४ जणांना अटक

राज्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याने रूग्णांसह नातलगांचा देखील जीव टांगणीला लागला आहे. ...

पिंपरीत पोलिसांना मारहाणीचे सत्र सुरूच, आता फेरीवाल्यांनीही केली धक्काबुक्की - Marathi News | In Pimpri, the beating of the police continues, now the peddlers are also pushing | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरीत पोलिसांना मारहाणीचे सत्र सुरूच, आता फेरीवाल्यांनीही केली धक्काबुक्की

पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या दोघांना अटक ...

गिफ्ट डिलिव्हरीच्या बहाण्याने जाेगेश्वरीत डॉक्टरांच्या घरी चोरी करण्याचा प्रयत्न फसला, तिघांना अटक - Marathi News | Attempt to rob doctor's house in Jageshwari under the pretext of gift delivery foiled, three arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गिफ्ट डिलिव्हरीच्या बहाण्याने जाेगेश्वरीत डॉक्टरांच्या घरी चोरी करण्याचा प्रयत्न फसला, तिघांना अटक

Crime News :जोगेश्वरी पूर्वेतील सॅटेलाइट पार्क या सहकारी गृहनिर्माण संस्थेत गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास ‘गिफ्ट’ देण्याचा बहाणा करत दोघे तोंडाला कपडा बांधून आत शिरले. ...

शिक्षकाचं घृणास्पद कृत्य; अश्लील Video दाखवून विद्यार्थिनीला छेडलं, कुटुंबीयांनी जोड्याने हाणलं - Marathi News | The teacher's heinous act; The student was teased by showing obscene video, the family slapped her with slippers and shoes | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिक्षकाचं घृणास्पद कृत्य; अश्लील Video दाखवून विद्यार्थिनीला छेडलं, कुटुंबीयांनी जोड्याने हाणलं

Crime news : पोलिसांनी शिक्षकाला ताब्यात घेऊन कारवाई सुरू केली आहे. ...

Coronavirus : कोरोनाचे बनावट निगेटिव्ह रिपोर्ट; दोन लॅब चालकांना अटक  - Marathi News | Coronavirus: False negative report of coronavirus; Two lab drivers arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Coronavirus : कोरोनाचे बनावट निगेटिव्ह रिपोर्ट; दोन लॅब चालकांना अटक 

Crime News : रबाळे एमआयडीसीमधील एका कंपनीच्या १३३ कामगारांचे बनावट रिपोर्ट दिल्याचे समोर आले आहे.  ...

'गिफ्ट' डिलिव्हरीच्या बहाण्याने डॉक्टरच्या घरी चोरीचा प्रयत्न फसला; शेजाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे महिलेचा वाचला जीव - Marathi News | An attempt to break into a doctor's house under the pretext of 'gift' delivery was foiled | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'गिफ्ट' डिलिव्हरीच्या बहाण्याने डॉक्टरच्या घरी चोरीचा प्रयत्न फसला; शेजाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे महिलेचा वाचला जीव

Crime News : तिघांना जोगेश्वरी पोलिसांकडून अटक ...

पिंपरीत दोन टोळींवर मोक्का कारवाई, सोळा जणांच्या मुसक्या आवळल्या - Marathi News | Mocca action against two gangs in Pimpri, sixteen people were caught red-handed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरीत दोन टोळींवर मोक्का कारवाई, सोळा जणांच्या मुसक्या आवळल्या

टोळीवर खून, खुनाचा प्रयत्न, दुखापत, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे अशा आठ गंभीर गुन्ह्यांची नोंद ...