लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

बेदम मारहाणीनेच पोलीस कोठडीतील आरोपीचा मृत्यू; ठाणेदारासह पाचजणांवर खुनाचा गुन्हा - Marathi News | Accused dies in police custody after being beaten to death; Murder case against five persons including police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बेदम मारहाणीनेच पोलीस कोठडीतील आरोपीचा मृत्यू; ठाणेदारासह पाचजणांवर खुनाचा गुन्हा

Custodial Death : आमगाव येथील आरोपी मृत्यू प्रकरण ...

व्यापाऱ्याची दोन लाखांची बॅग लांबविणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या - Marathi News | Two arrested who were robbed bag of businessman including 2 lakhs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :व्यापाऱ्याची दोन लाखांची बॅग लांबविणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या

Crime News : मदतीचा बहाणा : आणखी एक संशयित फरार ...

फेरीवाल्यांकडून हप्तावसुली करून संपत्ती जमवणाऱ्या आरोपींना बेड्या; राजकीय वरदहस्त असल्याचा संशय   - Marathi News | Handcuffs to the accused who amassed wealth by collecting haftas from hawkers; Suspected of being a political benefactor | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फेरीवाल्यांकडून हप्तावसुली करून संपत्ती जमवणाऱ्या आरोपींना बेड्या; राजकीय वरदहस्त असल्याचा संशय  

Crime News : लता पवार आणि पंकज भोसले यांना न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे तर इतर आरोपी पोलीस कोठडीत आहेत ...

लग्नाच्या वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी विवाहितेची आत्महत्या; पतीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल  - Marathi News | Married women suicide on the second day of the wedding anniversary; Charges filed against four persons including the husband | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लग्नाच्या वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी विवाहितेची आत्महत्या; पतीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल 

माहेरहून ५० तोळे आणण्यासाठी सुरू असलेल्या शारीरिक व मानसिक जाचाला कंटाळून विवाहित महिलेने संपवली जीवनयात्रा...  ...

कोविड हॉस्पिटलमधील मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलेला अटक; ८ घटना उघड - Marathi News | 8 types of jewellery theft of patients who died at Kovid Hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोविड हॉस्पिटलमधील मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलेला अटक; ८ घटना उघड

चतु:श्रृंगी पोलिसांची कारवाई, महिला ताब्यात, तिच्या मित्राला अटक ...

Sushant Singh Rajput प्रकरणात मोठी कारवाई | Siddharth Pithani Arrested By NCB | Maharashtra News - Marathi News | Major action in Sushant Singh Rajput case | Siddharth Pithani Arrested By NCB | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Sushant Singh Rajput प्रकरणात मोठी कारवाई | Siddharth Pithani Arrested By NCB | Maharashtra News

...

अंबड वसाहतीत चार गावठी कट्ट्यांसह तिघांना अटक - Marathi News | Three arrested in Ambad colony along with four villagers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंबड वसाहतीत चार गावठी कट्ट्यांसह तिघांना अटक

अंबड औद्योगिक वसाहतीतील एक्स्लो पॉइंट येथे विनापरवाना गावठी कट्टा बाळगणाऱ्या तिघा संशयितांना अंबड पोलिसांनी सापळा रचून अटक केली. हे तिघेही चुंचाळे शिवारातील रहिवासी असून, त्यांच्याकडून चार गावठी कट्टे हस्तगत केल्याचे पोलिसांनी सांगितले. ...

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त केक आणण्यासाठी निघालेल्या दुचाकीस्वार तरुणाचा ट्रकच्या धडकेत मृत्यू - Marathi News | A young man on a two-wheeler who went to fetch a wedding birthday cake was killed in a truck crash | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लग्नाच्या वाढदिवसानिमित्त केक आणण्यासाठी निघालेल्या दुचाकीस्वार तरुणाचा ट्रकच्या धडकेत मृत्यू

अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल ...