लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

'झुंड' सिनेमात अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करणाऱ्या अभिनेत्यास पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | The actor who worked with Amitabh Bachchan in the movie Jhund was handcuffed by the police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'झुंड' सिनेमात अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करणाऱ्या अभिनेत्यास पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Crime News : शौक पूर्ण करण्यासाठी वळला चोरीकडे : झुंड चित्रपटात अमिताभ बच्चनसोबत केले काम ...

पुण्याच्या कासेवाडीतील घटना! दिरानेच केला भावजयीवर बलात्कार - Marathi News | Incident in Kasewadi, Pune! Dirane raped Bhavjayi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या कासेवाडीतील घटना! दिरानेच केला भावजयीवर बलात्कार

पतीबरोबर वाद झाल्याने माहेरी गेलेल्या भावजयला सासरी आणण्यासाठी आलो असल्याचा बहाणा सांगितला ...

दहिसर ज्वेलर्स हत्या आणि दरोडा प्रकरण; मास्टरमाईंडसह दोघांच्या मुसक्या आवळल्या - Marathi News | Dahisar Jewelers murder and dacoity case; The two arrested with Mastermind | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दहिसर ज्वेलर्स हत्या आणि दरोडा प्रकरण; मास्टरमाईंडसह दोघांच्या मुसक्या आवळल्या

Dahisar Jewelers murder and dacoity case : सुरतच्या पिठमपूर जंगलातून घेतले ताब्यात ...

दाेघा मावस बहिणींना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एकाला पाेलीस काेठडी - Marathi News | Two cousin sisters committed suicide; in case arrested accused got 1 day police custudy | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दाेघा मावस बहिणींना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एकाला पाेलीस काेठडी

Suicide Case : मावस बहिणींची आत्महत्या : फूस लावून पळविल्याचा आराेप  ...

खळबळजनक! शहरात ४९ तलवारींचा साठा जप्त; एका आरोपी अटक - Marathi News | 49 swords seized in the city; One accused arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! शहरात ४९ तलवारींचा साठा जप्त; एका आरोपी अटक

Crime News : पुंडलिक नगर व जिन्सी पोलिसांची कारवाई: पाच दिवस पोलीस कोठडी ...

तृतीयपंथीकडून एका महिलेला मारहाण; मध्यस्थी करणाऱ्या महिलेचेही कपडे फाडले - Marathi News | Beating a woman; The mediating woman's clothes were also torn | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तृतीयपंथीकडून एका महिलेला मारहाण; मध्यस्थी करणाऱ्या महिलेचेही कपडे फाडले

पुण्याच्या उत्तमनगरमधील घटना, लाथाबुक्क्यांनीही मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर ...

सोशल मिडियावर तलवार घेऊन व्हिडिओ व्हायरल करणे पडले महागात; तिघांना ठोकल्या बेड्या - Marathi News | Expensive to go viral with a sword on social media; The three were handcuffed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोशल मिडियावर तलवार घेऊन व्हिडिओ व्हायरल करणे पडले महागात; तिघांना ठोकल्या बेड्या

कोयते, तलवार, पालघन अशी हत्यारे हातात घेऊन व्हिडिओ बनवून व्हायरल करुन दहशत निर्माण करत होते ...

धक्कादायक ! अवघ्या ३६ रुपयांत देत होते 'रोलेट'चे आयडी-पासवर्ड - Marathi News | Shocking! For just Rs 36, I was paying for the ID and password of 'Roulette' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धक्कादायक ! अवघ्या ३६ रुपयांत देत होते 'रोलेट'चे आयडी-पासवर्ड

पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून ७०० रुपये रोख व ३ हजार रुपयांचा मोबाइल जप्त केला. त्यांच्याविरोधात मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...