जालना जिल्ह्यातील दूध उत्पादकांचे दुधाचे थकेलेले पाच कोटी रूपये अखेर प्राप्त झाले असून, त्यातील अडीच कोटी रूपयांचे वाटप करण्यात आल्याची माहिती दुग्धविकास विभागाकडून देण्यात आली आहे. ...
जालना येथील शासकीय दूध संकलन केंद्राची क्षमता वाढविण्यासाठी लवकरच नवीन प्रस्ताव तयार करण्यात येणार असल्याची माहिती दूग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी लोकमतशी बोलताना दिली. ...
एकीकडे निधी नाही म्हणून नेहमी ओरड होते परंतु, जालना जिल्ह्यात सध्या वेगळीच स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी जिल्ह्याचा नियोजन विकास आराखडा जवळपास १९० कोटी रूपयांचा होता. त्यापैकी अद्यापपर्यंत ४५ टक्के खर्च विविध विकास योजनांवर झाल्याची धक्कादायक ...
शेतीला पुरक उद्योग म्हणून दुग्ध व्यवसाय आणि अन्य पशु पालन व्यवसायातून मोठा हातभार लागू शकतो या उद्देशाने जालन्यात लवकरच राष्ट्रीय पातळीवरील पशु, पक्षी प्रदर्शन भरविण्या संदर्भात मुंबईत मंगळवारी आढावा बैठक झाल्याची माहिती पशु संवर्धन राज्यमंत्री अर्जु ...
अद्याप लोकसभा निवडणुकींना ९ महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. असे असतानाच राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या समर्थकांनी त्यांची उमेदवारी जाहीर करून त्यांच्या नावाने शुभेच्छा फलक - पोस्टर लावताना भावी खासदार असा उल्लेख केल्याने चर्चेला उधाण आले आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शेतकऱ्यांना पीकविमा भरण्यासाठी शासनाने ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली असून या कालावधीत जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका व आपले सरकार केंद्रांनी जिल्ह्यातील अधिकाधिक शेतक-यांचा पीकविमा भरुन घेण्याचे निर्देश ...