खोतकर, दानवे यांच्यातील अबोला दूर व्हावा, यासाठी होणाऱ्या प्रयत्नांना यश येत नव्हते. अखेर आज सकाळी रावसाहेब दानवे यांनी खोतकर यांच्या घरी जावून गळाभेट घेतली. ...
२०१९ ची जालना लोकसभा निवडणूक गाजली ती रावसाहेब दानवे यांना खोतकर यांनी दिलेल्या आव्हानामुळे ! या निवडणुकीत खोतकर यांची मनधरणी करताना पदाधिकाऱ्यांच्या नाकीनव आले होते. ...