लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अर्चना पूरण सिंग

अर्चना पूरण सिंग

Archana puran singh, Latest Marathi News

अर्चना पूरण सिंग बॉलिवूड इंडस्ट्रीतील चर्चित व्यक्तीमत्त्व आहे. तिने हिंदी चित्रपटसृष्टीत बऱ्याच अविस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. त्याशिवाय मालिकेतही काम केलं आहे. सध्या कपिल शर्मा शोमध्ये अर्चना पहायला मिळते आहे.
Read More
पहिलं लग्न मोडलं, मग 7 वर्ष लहान अभिनेत्यासोबत अर्चना पुरण सिंगने थाटला संसार - Marathi News | Actress archana puran singh parmeet sethi love story | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पहिलं लग्न मोडलं, मग 7 वर्ष लहान अभिनेत्यासोबत अर्चना पुरण सिंगने थाटला संसार

फार कमी लोकांना माहित आहे की अर्चनाचे तिच्या करिअरच्या सुरुवातीला लग्न झाले. ते लग्न फार काळ टिकले नाही. या लग्नाबाबत ती मीडियामध्ये कधीच बोलली नाही. ...

"बाई नाही पुरुषच दिसतेस" नेटकऱ्याच्या कमेंटवर भडकली अर्चना पूरन सिंह, म्हणाली, 'अशिक्षित...' - Marathi News | archana pooran singh gives strong reply to trollers netizen said you look like a man not a woman | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बाई नाही पुरुषच दिसतेस" नेटकऱ्याच्या कमेंटवर भडकली अर्चना पूरन सिंह, म्हणाली, 'अशिक्षित...'

अर्चना पूरन सिंहने इन्स्टाग्रामवर पती परमित सेठीसोबत एक जुना फोटो शेअर केला. ...

The Kapil Sharma Show : कपिल शर्मा शो मध्ये अर्चनाची खुर्ची धोक्यात; 'या' अभिनेत्रीची होऊ शकते एंट्री - Marathi News | the-kapil-sharma-show-who-will-take-archana-puran-singhs-place-archana-gives-reply-herself | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कपिल शर्मा शो मध्ये अर्चनाची खुर्ची धोक्यात, 'या' अभिनेत्रीची होऊ शकते एंट्री

कपिल शर्मा शो मध्ये अर्चनाची जागा घेणारं कोणी असेल असं वाटत नाही. 'ठोको ताली' म्हणणाऱ्या नवज्योत सिंह सिद्धू यांची हाकलपट्टी झाल्यानंतर अर्चनाने शो मध्ये चांगलाच जम बसवलाय. ...

Raju Shrivastav death: 'पहिल्यांदा तुम्ही रडवले राजू भाई, शेवटची भेट...' कपिल शर्माची इमोशनल पोस्ट - Marathi News | Raju Shrivastav death: 'First time you make me cry Raju bhai' Kapil Sharma's emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पहिल्यांदा तुम्ही रडवले राजू भाई, शेवटची भेट...' कपिल शर्माची इमोशनल पोस्ट

Raju Shrivastav death: राजू श्रीवास्तव यांच्या निधनावर कॉमेडियन कपिल शर्माने भावूक पोस्ट लिहिली आहे. ...

ओळखा पाहू? फोटोत निरागस दिसणाऱ्या चिमुकलीला ओळखलंत का?, टेलिव्हिजनवरील आहे लाफ्टर क्वीन - Marathi News | Do you recognize? Do you recognize the little girl who looks innocent in the photo? She is the Laughter Queen on television | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ओळखा पाहू? फोटोत निरागस दिसणाऱ्या चिमुकलीला ओळखलंत का?, टेलिव्हिजनवरील आहे लाफ्टर क्वीन

या अभिनेत्रीची सर्वाधिक चर्चा तिच्या हसण्यामुळे होते. ...

The Kapil Sharma Showच्या प्रेक्षकांसाठी खुशखबर!; समोर आला नवीन प्रोमो - Marathi News | Good news for viewers of The Kapil Sharma Show!; A new promo has come out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :The Kapil Sharma Showच्या प्रेक्षकांसाठी खुशखबर!; समोर आला नवीन प्रोमो

The Kapil Sharma Show : लोकप्रिय कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो'ची नवीन तारीखही जाहीर करण्यात आली आहे. लवकरच कपिल शर्मा पुन्हा एकदा लोकांना हसवण्यासाठी येणार आहे. ...

पुन्हा एकदा कपिल शर्मा शो रसिकांच्या भेटीला - Marathi News | Kapil Sharma once again meets the fans of the show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुन्हा एकदा कपिल शर्मा शो रसिकांच्या भेटीला

सध्या कपिल शर्मा आपल्या टीमसोबत परदेश दौऱ्यावर असून ठिकठिकाणी फिरून लोकांचे मनोरंजन करत आहे. पण हा दौरा संपताच 'कपिल शर्मा शो' लवकरच छोट्या पडद्यावर परतणार आहे. ...

सासूच्या निधनानंतर खदाखदा हसत होती अर्चना पूरणसिंह; स्पष्टीकरण देत म्हणाली... - Marathi News | actress archana puran singh reveals she was laughing out while mother in law has passed away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सासूच्या निधनानंतर खदाखदा हसत होती अर्चना पूरणसिंह; स्पष्टीकरण देत म्हणाली...

Archana puran singh : अर्चनाच्या हसण्याच्या स्टाइलमुळे अनेकदा प्रेक्षकांनाही हसू येतं. इतंकच नाही तर तिच्या हसण्यावरुन काही जण तिला ट्रोलही करतात. यामध्येच सध्या तिचा एक जुना किस्सा चर्चिला जात आहे. ...