lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अर्चना पूरण सिंग

अर्चना पूरण सिंग

Archana puran singh, Latest Marathi News

अर्चना पूरण सिंग बॉलिवूड इंडस्ट्रीतील चर्चित व्यक्तीमत्त्व आहे. तिने हिंदी चित्रपटसृष्टीत बऱ्याच अविस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. त्याशिवाय मालिकेतही काम केलं आहे. सध्या कपिल शर्मा शोमध्ये अर्चना पहायला मिळते आहे.
Read More
अनुपम खेर यांच्यासह ऑनस्क्रीन किसिंग सीन देण्यास अर्चना पूरणसिंगने दिला होता नकार; कारण... - Marathi News | Archana Puran Singh had refused to give an onscreen kissing scene with Anupam Kher; The reason ... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुपम खेर यांच्यासह ऑनस्क्रीन किसिंग सीन देण्यास अर्चना पूरणसिंगने दिला होता नकार; कारण...

Archana Puran Singh: १९८९ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'लडाई' या चित्रपटात अनुपम खेर आणि अर्चना पूरणसिंग यांनी एकत्र स्क्रीन शेअर केली होती. ...

पैसा वाचवण्याच्या चक्करमध्ये Kapil sharma ने Archana Puran Singhला US टूरमधून दाखवला बाहेरचा रस्ता? - Marathi News | krushna abhishek teases archana puran singh for not being part of kapil sharma us tour | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पैसा वाचवण्याच्या चक्करमध्ये Kapil sharma ने Archana Puran Singhला US टूरमधून दाखवला बाहेरचा रस्ता?

कपिल शर्मा जून-जुलैमध्ये यूएस टूरसाठी रवाना होणार आहे, पण या टूरचा भाग अर्चना पुरनसिंग नाहीय. ...

Punjab Elections 2022 : सिद्धू यांच्या पराभवानंतर अर्चना पूरन सिंहच्या खुर्चीला धोका, व्हायरल झाले मजेदार मीम्स - Marathi News | Punjab Elections 2022 : Memes goes viral after Navjot singh sidhu loses election, People says he will replace Archana Puran Singh on Kapil Sharma Show | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :Punjab Elections 2022 : सिद्धू यांच्या पराभवानंतर अर्चना पूरन सिंहच्या खुर्चीला धोका, व्हायरल झाले मजेदार मीम्स

Navjot Singh Sidhu - Archana Puran Singh : पंजाबच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला आणि कॉंग्रेसचे उमेदवार नवजोत सिंह सिद्धू हे निवडणुकीत पराभूत झालेत. अशात आता सिद्धू हे निवडणूक हरले त्यामुळे सोशल मीडियावर दोघांवरील मीम्स व्हायरल झाले आहेत. ...

१० सेकंदाच्या रोलसाठीही करावा लागला स्ट्रगल; आज तिच अर्चना पूरणसिंग आहे कोट्यवधींची मालकीन, नेटवर्थ ऐकून बसेल धक्का - Marathi News | archana puran singh began her career with a 10 sec role and now an owner of lavish lifestyle | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :१० सेकंदाच्या रोलसाठीही करावा लागला स्ट्रगल; आज तिच अर्चना पूरणसिंग आहे कोट्यवधींची मालकीन

Archana puran singh: मड आयलंड येथे अर्चना पूरणसिंगचा आलिशान बंगला आहे. या बंगल्याचे अनेक फोटो, व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ...

फक्त जोरजोरात हसण्यासाठी कपिल शर्माच्या शोमध्ये अर्चना पूरन सिंहला मिळते इतके मानधन - Marathi News | Wealthy laughing, check how much Archana singh earns for laughing in Kapil Sharma show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फक्त जोरजोरात हसण्यासाठी कपिल शर्माच्या शोमध्ये अर्चना पूरन सिंहला मिळते इतके मानधन

कपिल शर्मा शोमध्ये अर्चना पुरनसिंह तिच्या मानधनामुळेच चर्चेत आली आहे. फक्त जोरजोराने हसण्यासाठी अर्चनाला भली मोठी रक्कम मानधन म्हणून मिळते. ...

Archana puran singh : टेलिव्हिजनवर खळखळून हसणारी अर्चना खऱ्या आयुष्यात खूप कमीवेळा हसली; वाचा तिची कहाणी - Marathi News | Archana puran singh biography the kapil sharma show host know her struggle and love story | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :...म्हणून टेलिव्हिजनवर खळखळून हसणारी अर्चना खऱ्या आयुष्यात खूप कमीवेळा हसली; वाचा तिची कहाणी

Archana puran singh : वयाच्या 18 व्या वर्षी ती मुंबईला निघून आली. तेही फक्त एका सूटकेससह. ...

सिद्धूंच्या राजीनाम्यानंतर 'खुर्ची' धोक्यात, अर्चना पुरणसिंगने स्पष्टच दिलं उत्तर - Marathi News | After Sidhu's resignation, the chair was in danger, Archana Puran Singh gave a clear answer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धूंच्या राजीनाम्यानंतर 'खुर्ची' धोक्यात, अर्चना पुरणसिंगने स्पष्टच दिलं उत्तर

ही टिंगल किंवा विनोद अनेक वर्षांपासून होत आहे, पण खरी बाब म्हणजे मला याने काहीही फरक पडत नाही, किंवा मी यास गंभीरतेनंही घेत नाही. जर खरंच सिद्धू हे पुन्हा शोमध्ये एंट्री करत आहेत. ...

ठोको ताली... इकडं सिद्धूंचा राजीनामा अन् तिकडं अर्चना पुरणसिंगचा ट्रेंड सुरू झाला - Marathi News | Applause ... Suddenly navjyotsingh Sidhu's resignation and finally Archana Puran Singh's trend started | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ठोको ताली... इकडं सिद्धूंचा राजीनामा अन् तिकडं अर्चना पुरणसिंगचा ट्रेंड सुरू झाला

नवज्योतसिंग सिद्धूंच्या राजीनाम्यानंतर ट्विटरवर सिद्धू यांचा ट्रेंड सुरू झाला आहे. त्यानंतर, काही वेळातच अभिनेत्री आणि कपिल शर्मा शोमध्ये नवज्योतसिंह सिद्धू यांची खुर्ची सांभाळणाऱ्या अर्चना पुरणसिंग यांनाही नेटीझन्सने ट्रेंड करायला सुरुवात केली आहे. ...