लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अर्चना पूरण सिंग

अर्चना पूरण सिंग, मराठी बातम्या

Archana puran singh, Latest Marathi News

अर्चना पूरण सिंग बॉलिवूड इंडस्ट्रीतील चर्चित व्यक्तीमत्त्व आहे. तिने हिंदी चित्रपटसृष्टीत बऱ्याच अविस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. त्याशिवाय मालिकेतही काम केलं आहे. सध्या कपिल शर्मा शोमध्ये अर्चना पहायला मिळते आहे.
Read More
'माझं हसू एडीट केलं जातं' ; हसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर अर्चना पूरण सिंहचा खुलासा - Marathi News | archana-puran-singh-reveals-story-behind-her-fake-laughs-the-great-indian-kapil-show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझं हसू एडीट केलं जातं' ; हसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर अर्चना पूरण सिंहचा खुलासा

Archana puran singh: अर्चना पूरण सिंहने कपिल शर्मा शोविषयी मोठं वक्तव्य केलं आहे. ...

'द कपिल शर्मा शो'मधील अर्चना पूरन सिंह यांचं एका भागाचं मानधन माहितीय का? - Marathi News | Do you know the salary of Archana Puran Singh for an episode of 'The Kapil Sharma Show'? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'द कपिल शर्मा शो'मधील अर्चना पूरन सिंह यांचं एका भागाचं मानधन माहितीय का?

कपिलच्या शोसाठी अर्चना पूरन सिंह यांना मिळणारी रक्कमही तुम्हा-आम्हाला अवाक् करायला लावणारी आहे. ...

कपिल शर्माच्या वैयक्तिक चेष्टेमुळे वैतागल्या अर्चना पूरन सिंह? म्हणाल्या, "त्याच्यात बदल नाहीच..." - Marathi News | Archana Puran Singh fed up of Kapil sharma s personal jokes on her reveals truth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कपिल शर्माच्या वैयक्तिक चेष्टेमुळे वैतागल्या अर्चना पूरन सिंह? म्हणाल्या, "त्याच्यात बदल नाहीच..."

कपिल प्रत्येक एपिसोडमध्ये त्यांची खिल्ली उडवण्याची एकही संधी सोडत नाही. ...

गुत्थी पुन्हा आली...; 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा ट्रेलर, आमिर खानपासून रोहित शर्मापर्यंत दिग्गज करणार धम्माल - Marathi News | the great indian kapil sharma show trailer on netflix released on 30th march 2024 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गुत्थी पुन्हा आली...; 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा ट्रेलर, आमिर खानपासून रोहित शर्मापर्यंत दिग्गज करणार धम्माल

'द ग्रेट इंडियन कपिल शो' चा धम्माल ट्रेलर एकदा पाहाच. तुम्हाला अनेक सरप्राईज मिळतील ...

अर्चना पूरनसिंगला डेट करत होते अमिताभ बच्चन?; त्या एका फोटोमुळे उडाली होती खळबळ - Marathi News | amitabh-bachchan-having-an-affair-with-archana-puran-singh-know-the-truth-of-controversial-cover-shoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अर्चना पूरनसिंगला डेट करत होते अमिताभ बच्चन?; त्या एका फोटोमुळे उडाली होती खळबळ

Amitabh bachchan: बिग बी आणि अर्चना पूरनसिंग एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांनी त्याकाळी मोठा जोर धरला होता. ...

"बाई नाही पुरुषच दिसतेस" नेटकऱ्याच्या कमेंटवर भडकली अर्चना पूरन सिंह, म्हणाली, 'अशिक्षित...' - Marathi News | archana pooran singh gives strong reply to trollers netizen said you look like a man not a woman | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बाई नाही पुरुषच दिसतेस" नेटकऱ्याच्या कमेंटवर भडकली अर्चना पूरन सिंह, म्हणाली, 'अशिक्षित...'

अर्चना पूरन सिंहने इन्स्टाग्रामवर पती परमित सेठीसोबत एक जुना फोटो शेअर केला. ...

The Kapil Sharma Show : कपिल शर्मा शो मध्ये अर्चनाची खुर्ची धोक्यात; 'या' अभिनेत्रीची होऊ शकते एंट्री - Marathi News | the-kapil-sharma-show-who-will-take-archana-puran-singhs-place-archana-gives-reply-herself | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कपिल शर्मा शो मध्ये अर्चनाची खुर्ची धोक्यात, 'या' अभिनेत्रीची होऊ शकते एंट्री

कपिल शर्मा शो मध्ये अर्चनाची जागा घेणारं कोणी असेल असं वाटत नाही. 'ठोको ताली' म्हणणाऱ्या नवज्योत सिंह सिद्धू यांची हाकलपट्टी झाल्यानंतर अर्चनाने शो मध्ये चांगलाच जम बसवलाय. ...

Raju Shrivastav death: 'पहिल्यांदा तुम्ही रडवले राजू भाई, शेवटची भेट...' कपिल शर्माची इमोशनल पोस्ट - Marathi News | Raju Shrivastav death: 'First time you make me cry Raju bhai' Kapil Sharma's emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पहिल्यांदा तुम्ही रडवले राजू भाई, शेवटची भेट...' कपिल शर्माची इमोशनल पोस्ट

Raju Shrivastav death: राजू श्रीवास्तव यांच्या निधनावर कॉमेडियन कपिल शर्माने भावूक पोस्ट लिहिली आहे. ...