लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण

Archaeological survey of india, Latest Marathi News

खंडोबा मंदिराचा ‘कायापालट’; परिसरात विखुरलेल्या दगडांचा वापर, हुबेहूब हेमाडपंथी नक्षीकाम - Marathi News | In Chhatrapati Sambhajinagar Khandoba temple is undergoing a 'transformation'; Exactly Hemadpanthi embroidery, work started in traditional way.. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खंडोबा मंदिराचा ‘कायापालट’; परिसरात विखुरलेल्या दगडांचा वापर, हुबेहूब हेमाडपंथी नक्षीकाम

छत्रपती संभाजीनगरात ऐतिहासिक खंडोबा मंदिर; त्याकाळी शिल्लक राहिलेल्या मंदिर निर्मितीतील दगडांचा वापर, नक्षीकामास सुरुवात ...

पुरातन तुकाई लेणी नष्ट होण्याच्या मार्गावर; पावसाचे पाणी साचल्याने धोका वाढला - Marathi News | Bhokardan's Ancient Tukai Caves on the verge of destruction; Accumulation of rainwater increased the risk | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पुरातन तुकाई लेणी नष्ट होण्याच्या मार्गावर; पावसाचे पाणी साचल्याने धोका वाढला

केळना नदीच्या काठावर आलापूरच्या शिवारात तुकाई लेणीसह रामेश्वर मंदिर, सिद्धेश्वर मंदिर आहेत. ...

शालिवाहनकालीन तीर्थखांबाचा युनेस्कोच्या जागतिक पर्यटनस्थळात समावेश करा - Marathi News | Include the Shalivahana Tirthakhamba as a UNESCO World Tourism Site | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शालिवाहनकालीन तीर्थखांबाचा युनेस्कोच्या जागतिक पर्यटनस्थळात समावेश करा

पैठण नगरपालिकेने घेतला ठराव;विविध पैलूने घडवलेला तीर्थखांब (विजयस्तंभ) अडीच हजार वर्षांपासून आपलं अस्तित्व टिकवून आहे. ...

पुरातत्वीय संकेत पाळणे आवश्यक, विकासाच्या नावाखाली किल्ल्यांवर ‘रोप-वे’ नको - Marathi News | No 'rope-way' on forts in the name of development; Efforts should also be made in terms of other measures | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पुरातत्वीय संकेत पाळणे आवश्यक, विकासाच्या नावाखाली किल्ल्यांवर ‘रोप-वे’ नको

गड संवर्धन समितीची बैठक; मराठवाड्यातील ऐतिहासिक किल्ल्यांचा करावा सर्वांगीण विकास ...

'ती' बुद्ध नव्हे सिद्धमूर्ती; तलावातील गाळात सापडलेल्या अवशेषांबद्दल अभ्यासकांचा दावा - Marathi News | 'She' is Siddhamurthy, not Buddha; Scholars claim about fossils found in lake sediments | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'ती' बुद्ध नव्हे सिद्धमूर्ती; तलावातील गाळात सापडलेल्या अवशेषांबद्दल अभ्यासकांचा दावा

भगवान गौतम बुद्धांचीही अशा प्रकारची मूर्ती कुठे दिसत नाही. त्यामुळे हे शिल्प नाथ संप्रदायातील सिद्ध शिल्प असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. ...

वणीजवळ सापडले विशालकाय डायनासोरचे जीवाश्म - Marathi News | Fossils of giant dinosaurs found near Vani | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वणीजवळ सापडले विशालकाय डायनासोरचे जीवाश्म

यवतमाळ जिल्ह्यातील पहिलीच नोंद; सहा कोटी वर्षांपूर्वी प्रचंड ज्वालामुखीच्या प्रवाहात गडप झाले सजीव ...

भद्रावतीनजीक सापडली २० कोटी वर्षांपूर्वीची जिवाष्मे पाने, प्रा. सुरेश चोपणे यांचा दावा - Marathi News | Fossil leaves 20 million years old found near Bhadravati of Chandrapur dist, claims by prof. Suresh Chopane | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :भद्रावतीनजीक सापडली २० कोटी वर्षांपूर्वीची जिवाष्मे पाने, प्रा. सुरेश चोपणे यांचा दावा

ज्युरासिक काळातील नवीन इतिहासाला उजाळा ...

दुर्लक्षित चालुक्य कालीन ठेवा कात टाकणार; केसापुरीतील पुरातन मंदिराचे होणार पुनर्निर्माण - Marathi News | Neglected Chalukya era temple will be renovate; Ancient structures in Kesapuri will be restored soon | Latest beed News at Lokmat.com

बीड :दुर्लक्षित चालुक्य कालीन ठेवा कात टाकणार; केसापुरीतील पुरातन मंदिराचे होणार पुनर्निर्माण

माजलगाव शहरापासून जवळच असलेल्या केसापुरी येथे हा स्थापत्य केलेचा उत्कृष्ट ठेवा दुर्लक्षित झाल्याने मोडकळीस आला आहे. ...