ऐतिहासिक-पौराणिक वारसा लाभलेल्या नाशिकमध्ये विविध प्राचीन स्मारके आढळून येतात. शहरातील हा दुर्मीळ ठेवा जपला जावा, त्याचे संवर्धन व्हावे, यासाठी शहराची वारसा जतन समिती अस्तित्वात येणे गरजेचे आहे. ...
शिल्पकलानिधि या उपाधाने गौरविलेल्या गेलेल्या वझेंची आज ३१ मार्च रोजी, नव्वदावी पुण्यतिथी आणि म्हणून हा लेखनप्रपंचाचा अंजली संजय वेखंडेचा अल्पसा प्रयास. ...
कंधार व परिसरात असलेल्या शिल्पकला, शिल्पवैभव, मूर्तिशिल्पे असा सुंदर व देखणा वारसा अडगळीत असल्याचे भयावह चित्र आहे. भुईकोट किल्ला संवर्धन करण्यासाठी मोठे प्रयत्न होतात. तसे ऐतिहासिक मूर्तिशिल्पे जतन करण्यासाठी पावले उचलली जात नाहीत. ...
ऐतिहासिक राष्ट्रकुटकालीन भुईकोट किल्ला वास्तू देखणी अन् नजरेत भरणारी आहे. पर्यटक, इतिहासप्रेमींना भुरळ घालणारा बाराशे वर्षांचा किल्ला नवीन समस्येने ग्रासला आहे. बाहेरील चारही दिशेने किल्ला- बुरूजाला उभ्या भेगा पडल्या असल्याचे समोर आले आहे. ऐतिहासिक प ...
जगप्रसिद्ध वेरूळ लेणी पाहण्यासाठी आलेल्या केरळ येथील पर्यटकाची विसरलेली बँग पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्याने परत केली. या बँगमध्ये रोख ४५ हजार रुपये होते. ...
पैठणचे प्राचीन वैभव म्हणून ओळख असलेल्या येथील प्राचीन तीर्थस्तंभाचे जतन व संवर्धन करण्यासाठी पैठण-आपेगाव विकास प्राधिकरणातून ८० लाख रुपयांची तरतूद जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केल्यामुळे झिजत चाललेल्या या प्राचीन दगडी शिल्पाला नवी झळाळी मिळणार आहे. य ...