लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, मराठी बातम्या

Archaeological survey of india, Latest Marathi News

कोल्हापूर : शिवाजी पूल : दुसऱ्या दिवशीही काम सुरू; शाहूकालीन हौद उतरविला - Marathi News | Kolhapur: Shivaji bridge: work on next day; Shahu Kahn's hauled off | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : शिवाजी पूल : दुसऱ्या दिवशीही काम सुरू; शाहूकालीन हौद उतरविला

पर्यायी शिवाजी पुलाचे काम दुसऱ्यां दिवशीही सुरूच राहिले. मंगळवारी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी आणि सर्वपक्षीय कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी कामाची पाहणी करून काही सूचना केल्या. दरम्यान, पुलाशेजारील शाहूकालीन हौद उतरविला असून, दोन दिवसांत पर्य ...

सिंधुुदुर्ग : सोनवडे घाटमार्गासाठी आत्मदहनाचा इशारा, प्रशासनाला निवेदन - Marathi News | Sindhudurg: A sign of self-doubt for the Sonawde Ghat road, a request to the administration | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुुदुर्ग : सोनवडे घाटमार्गासाठी आत्मदहनाचा इशारा, प्रशासनाला निवेदन

गेली चाळीस वर्षे पाठपुरावा केल्यानंतरही घाटमार्गाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होत नसेल तर जगण्यातही काहीही अर्थ नाही. नैराश्याने आम्हाला घेरले आहे. म्हणून ३१ मे रोजी सोनवडे घाटमार्गाच्या पायथ्याशी आत्मदहन करणार असल्याचा इशारा पत्रकाद्वारे प्रा. मह ...

नाशिकच्या सुंदर नारायण मंदिराच्या झळालीला चोरट्यांचे विघ्न - Marathi News |  Threats of thieves from the beautiful Narayan Temple of Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या सुंदर नारायण मंदिराच्या झळालीला चोरट्यांचे विघ्न

सुंदर नारायण मंदिराची कालौघात पडझड होऊ लागली होती. मंदिराच्या वास्तूचे बहुतांश दगड धोकादायक झाले असल्याने ते दगड काढून घेत त्या ठिकाणी त्याच आकाराचे व हुबेहुब नक्षीकाम असलेले नव्याने घडविलेले दगड लावण्यात येणार आहे. ...

कोल्हापूर : शिवाजी पूलावरुन ‘कॅट आईज’ दाखवतो सुरक्षीत मार्ग - Marathi News | Kolhapur: 'Cats Eyes' shows safe passage from Shivaji bridge | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : शिवाजी पूलावरुन ‘कॅट आईज’ दाखवतो सुरक्षीत मार्ग

रात्रीच्यावेळी शिवाजी पूल वाहनधारकांना सुरक्षीत वाटावा, योग दिशादर्शक म्हणून रहावा यासाठी शिवाजी पूलाचा रस्ता रात्रीच्यावेळीही आता वाहनाच्या प्रकाश झोतात परावर्तीत होऊन उजळून निघाला आहे. या पूलावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुमारे १३०‘कॅट आईज’ हे रिप् ...

निधी संपल्याचे कारण देत पुरातत्व विभागाने अंबाजोगाईतील उत्खननाचे काम थांबविले - Marathi News | Due to the end of funds, the Archeology Department stopped Ambavagai's excavation work | Latest beed News at Lokmat.com

बीड :निधी संपल्याचे कारण देत पुरातत्व विभागाने अंबाजोगाईतील उत्खननाचे काम थांबविले

शहरातील सकलेश्वर (बाराखांबी) मंदिराच्या उत्खननाचे काम पुरातत्व विभागाच्या वतीने सुरू झाले होते. या कामासाठी मंजूर झालेला निधी मार्च पूर्वी संपवायचा या उद्देशाने सुरू झालेले काम अर्धवट अवस्थेत बंद करण्यात आले. ...

अंबाजोगाईत उत्खननातून मंदिराचा लागला शोध; रंगशिळा, दुर्मिळ मूर्ती सापडल्या  - Marathi News | found new temple in excavation at Ambajogai | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंबाजोगाईत उत्खननातून मंदिराचा लागला शोध; रंगशिळा, दुर्मिळ मूर्ती सापडल्या 

शहरातील पुरातन व ऐतिहासिक असलेल्या संकलेश्वर (बाराखांबी) मंदिर परिसरात पुरातत्व विभागाच्या वतीने उत्खननाचे काम चालू झाले आहे. या उत्खननात एका मंदिराचा शोध लागला आहे. ...