लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, मराठी बातम्या

Archaeological survey of india, Latest Marathi News

ऐतिहासिक स्थळांना तीर्थक्षेत्र दर्जाची प्रतीक्षा - Marathi News | Waiting for historic sites pilgrimage status | Latest beed News at Lokmat.com

बीड :ऐतिहासिक स्थळांना तीर्थक्षेत्र दर्जाची प्रतीक्षा

शहरातील ऐतिहासिक, धार्मिक स्थळे म्हणून प्रसिद्ध असलेले स्वामी समर्थ मठ, उद्धव स्वामींची जिवंत समाधी व सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले ख्वाजा मोहजिबोद्दीन दर्गा ही तिन्ही धार्मिक स्थळे तीर्थक्षेत्राच्या दर्जापासून वंचित असल्याने विकासापासून कोसो दू ...

कोल्हापूर : पुलाचा वाढीव खर्च अधिकाऱ्यांकडून वसूल करा : नाथाजी पोवार - Marathi News | Kolhapur: Recover extra cost from bridge officer: Nathji Powar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : पुलाचा वाढीव खर्च अधिकाऱ्यांकडून वसूल करा : नाथाजी पोवार

पर्यायी शिवाजी पुलाचे काम २ वर्षे ८ महिने रखडले आहे. त्यामुळे याचा खर्च आता वाढला असून तो संबंधित अधिकाऱ्यांकडून वसूल करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नाथाजी पोवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. त्याचबरोबर समग्र अभ्यास न करता घाईगडबडीने काम स ...

कोल्हापूर : पाया न लागल्याने पर्यायी शिवाजी पुलाचे काम पुन्हा थांबवले - Marathi News | Kolhapur: Because of lack of foundation, the work of alternative Shivaji bridge was restored | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : पाया न लागल्याने पर्यायी शिवाजी पुलाचे काम पुन्हा थांबवले

पर्यायी शिवाजी पुलाच्या कॉलमच्या पायासाठी साडेचार मीटर खोल अंतरापर्यंत कठीण दगड लागण्याची शक्यता असताना सुमारे नऊ मीटर खुदाई करूनही पाया न लागल्याने हतबल झालेल्या यंत्रणेने सोमवारी दुपारनंतर खुदाईचे काम थांबविले. ...

रत्नागिरी : शिवकालीन भुयारे नामशेष होण्याच्या मार्गावर - Marathi News | Ratnagiri: On the way to the extinction of Shiva temple | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : शिवकालीन भुयारे नामशेष होण्याच्या मार्गावर

लांजा तालुक्यातील काही गावांना ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. या गावांत इतिहासाची साक्ष देणाऱ्या अनेक गोष्टी आजही अस्तित्त्वात असल्या तरी त्यांचे योग्य तऱ्हेने जतन वा संवर्धन न झाल्याने हा ऐतिहासिक ठेवा दुर्लक्षित होण्याबरोबरच नामशेष होत चालला आहे. ...

कोल्हापूर : पर्यायी शिवाजी पूलाच्या बांधकामाला अखेर हिरवा कंदील - Marathi News | Kolhapur: An alternative to Shivaji Poo | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : पर्यायी शिवाजी पूलाच्या बांधकामाला अखेर हिरवा कंदील

पर्यायी शिवाजी पुलाच्या गेली तीन वर्षे रेंगाळलेल्या बांधकामाला ‘पुरातत्त्व’ विभागाने सोमवारी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत हिरवा कंदील मिळाला आहे. यामुळे या बांधकामाचे काम तत्काळ सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...

कोल्हापूर : दिल्लीतील ‘पुरातत्त्व’च्या बैठकीकडे कोल्हापूरकरांच्या नजरा - Marathi News | Kolhapur: Seeing the eyes of Kolhapurak in the meeting of the 'Archaeological Team' in Delhi | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : दिल्लीतील ‘पुरातत्त्व’च्या बैठकीकडे कोल्हापूरकरांच्या नजरा

पर्यायी शिवाजी पुलाच्या रेंगाळलेल्या बांधकामाला ‘पुरातत्त्व’च्या अडचणींतून बाहेर काढण्यासाठी आज, सोमवारी दिल्लीत भारतीय पुरातत्त्व विभागाच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात राज्य पुरातत्त्व आणि केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ ...

कोल्हापूर : शिवाजी पुलाच्या कामाबाबत सकारात्मक वातावरण - Marathi News | Kolhapur: Positive atmosphere about the work of Shivaji bridge | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : शिवाजी पुलाच्या कामाबाबत सकारात्मक वातावरण

अतिशय संवेदनशील विषय बनलेल्या कोल्हापूरच्या नवीन शिवाजी पुलाच्या कामकाजासाठी आवश्यक सर्व परवानग्या सोमवारी (दि. ४) होणाऱ्या दिल्लीतील बैठकीमध्ये मिळतील. त्यासाठीचे सकारात्मक वातावरण तयार करण्यामध्ये यश आले असून मुळातच ब्रह्मपुरी संरक्षित स्थळापासून १ ...

कोल्हापूर : शिवाजी पूल ‘पुरातत्त्व’च्या कचाट्यातून सोडवणार - Marathi News | Kolhapur: Shivaji bridge will solve the problem of 'archaeologist' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : शिवाजी पूल ‘पुरातत्त्व’च्या कचाट्यातून सोडवणार

पर्यायी शिवाजी पूल पूर्णत्वासाठी वरिष्ठ पातळीवर हालचाली वेगवान झाल्या असून राज्य पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी ऐतिहासिक ब्रह्मपुरी टेकडीची तसेच तेथे पूर्वी उत्खनन झालेल्या जागेची पाहणी केली. ...