अपूर्वा नेमळेकर रात्रीस खेळ चाले २ या मालिकेत शेवंताची व्यक्तिरेखा साकारत आहे आणि पाहता पाहता या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. अपूर्वाने आभास हा, तू माझा सांगाती, प्रेम हे यांसारख्या मालिकेत तर एकापेक्षा एक जोडीचा मामला या रिअॅलिटी शो मध्ये देखील काम केले आहे. तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेमुळेच मिळाली. तिने मालिकेत काम करण्यासोबतच चोरीचा मामला, आलाय मोठा शहाणा यांसारख्या नाटकांत काम केले आहे. तसेच इश्क वा लव्ह या चित्रपटातही ती झळकली होती. Read More
जसेजसे पर्व शेवटाकडे जात आहे स्पर्धक भावूक झाले आहेत. सध्याचा आठवडा हा स्पर्धकांसाठी फॅमिली वीक आहे. स्पर्धकांना त्यांचे कुटुंबीय भेटायला येत आहेत. ...
Apurva Nemlekar, Bigg Boss Marathi 4 : अपूर्वाच्या ऑफिशिअल इन्स्टा अकाऊंटवर बिग बॉस मराठीच्या घरातील एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत अपूर्वा तिच्या खासगी आयुष्याबद्दल बोलतेय. ...
Bigg Boss Marathi 4 : बिग बॉसच्या घरात अपूर्वा, अक्षय तेजस्विनीमध्ये सुरु आहे डील ? कॅप्टन्सी कार्यात विजयी होण्यासाठी सदस्य एकमेकांसोबत डील करताना दिसत आहेत. ...