शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अपूर्वा नेमळेकर

अपूर्वा नेमळेकर रात्रीस खेळ चाले २ या मालिकेत शेवंताची व्यक्तिरेखा साकारत आहे आणि पाहता पाहता या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. अपूर्वाने आभास हा, तू माझा सांगाती, प्रेम हे यांसारख्या मालिकेत तर एकापेक्षा एक जोडीचा मामला या रिअॅलिटी शो मध्ये देखील काम केले आहे. तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेमुळेच मिळाली. तिने मालिकेत काम करण्यासोबतच चोरीचा मामला, आलाय मोठा शहाणा यांसारख्या नाटकांत काम केले आहे. तसेच इश्क वा लव्ह या चित्रपटातही ती झळकली होती.

Read more

फिल्मी : Bigg Boss Marathi 4 : बिग बॉसच्या घरात टीमनं केलं यशश्रीचं कौतुक, अपूर्वा म्हणाली-हॅट्स ऑफ....

फिल्मी : Bigg Boss Marathi 4, Day 9 : बिग बॉस मराठीच्या घरचं स्वच्छता अभियान!

फिल्मी : Bigg Boss Marathi 4 :बिग बॉसच्या घरात तुफान राडा, अपूर्वा म्हणाली- ए किरण माने....

फिल्मी : Bigg Boss Marathi 4 : बिग बॉसच्या घरातील या व्यक्तीचं आहे अपूर्वावर क्रश

फिल्मी : Bigg Boss Marathi 4 : असं काय घडलं की अपूर्वा नेमळेकर म्हणतेय - माझं नाव कानफाट्या ठेवा आता...

फिल्मी : Bigg Boss Marathi 4 Chavdi : धो डाला...! महेश मांजरेकरांनी पहिल्याच आठवड्यात घेतली अपूर्वा नेमळेकरची शाळा

फिल्मी : Bigg Boss Marathi 4 : बिग बॉसच्या घरातील सदस्यांकडून प्रसादला केलं जातेय टार्गेट ?

फिल्मी : Bigg Boss Marathi 4 : दे धडक - बेधडक टास्कदरम्यान उडणार सदस्यांचा गोंधळ

फिल्मी : Bigg Boss Marathi 4 : बिग बॉसच्या घरात पहिल्याच दिवशी शेवंता आणि प्रसादमध्ये राडा! 

फिल्मी : Bigg Boss Marathi 4 : घरात प्रवेश करताच स्पर्धकांमध्ये रंगला वाद, किरण माने म्हणाले-अरे मग मी काय म्हातारा.....