लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपूर्वा नेमळेकर

अपूर्वा नेमळेकर, मराठी बातम्या

Apurva nemlekar, Latest Marathi News

अपूर्वा नेमळेकर रात्रीस खेळ चाले २ या मालिकेत शेवंताची व्यक्तिरेखा साकारत आहे आणि पाहता पाहता या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. अपूर्वाने आभास हा, तू माझा सांगाती, प्रेम हे यांसारख्या मालिकेत तर एकापेक्षा एक जोडीचा मामला या रिअॅलिटी शो मध्ये देखील काम केले आहे. तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेमुळेच मिळाली. तिने मालिकेत काम करण्यासोबतच चोरीचा मामला, आलाय मोठा शहाणा यांसारख्या नाटकांत काम केले आहे. तसेच इश्क वा लव्ह या चित्रपटातही ती झळकली होती.
Read More
रक्षाबंधनाच्या मुहुर्तावर अपूर्वा नेमळेकरने खरेदी केली नवी कार; किंमत ऐकून थक्क व्हाल - Marathi News | premachi gosht fame actress apurva nemlekar bought new car on the occasion of raksha bandhan video viral  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रक्षाबंधनाच्या मुहुर्तावर अपूर्वा नेमळेकरने खरेदी केली नवी कार; किंमत ऐकून थक्क व्हाल

'प्रेमाची गोष्ट' मालिकेतील सावनी अर्थात अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरची स्वप्नपूर्ती झाली आहे. ...

"तिकडे चावडीच्या भीतीने बोबडी वळायची..." अपूर्वाचा रोख नेमका कुणाकडे? लगावला सणसणीत टोला - Marathi News | bigg boss marathi season 5 premachi goshta serial fame actress apurva nemlekar statement against ex contestant of bigg boss marathi by sharing story on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तिकडे चावडीच्या भीतीने बोबडी वळायची..." अपूर्वाचा रोख नेमका कुणाकडे? लगावला सणसणीत टोला

'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन प्रेक्षकांसाठी जणू मनोरंजनाची पर्वणीच घेऊन आला आहे. ...

'शेवंताबाईची शेवंताताई झाली'; अपूर्वाचं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट - Marathi News | Shevantabai became Shevantatai Seeing Apoorva's body transformation fans made amazing comments | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शेवंताबाईची शेवंताताई झाली'; अपूर्वाचं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट

Apurva nemlekar: 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेत अपूर्वाने शेवंता ही भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी तिने बरंच वजन वाढवलं होतं. परंतु, आता अपूर्वाने तिच्या फिटनेसकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. ...

"तुला जाऊन १ वर्ष झालं, पण...", भावाच्या आठवणीत अपूर्वा नेमळेकर भावुक - Marathi News | apurva nemlekar shared emotional post for her brother who died of heart attack one year ago | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुला जाऊन १ वर्ष झालं, पण...", भावाच्या आठवणीत अपूर्वा नेमळेकर भावुक

"तू या जगात नाहीस...", अपूर्वा नेमळेकरची भावुक पोस्ट ...

"या दोघींपेक्षा हिरोच लहान दिसतो" ट्रोलिंगवर अपूर्वा नेमळेकर म्हणाली, 'आमचं वय...' - Marathi News | marathi actress Apurva Memlekar gives reply to trollers who says raj is looking younger than tejashree and her in premachi goshta serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"या दोघींपेक्षा हिरोच लहान दिसतो" ट्रोलिंगवर अपूर्वा नेमळेकर म्हणाली, 'आमचं वय...'

राजपेक्षा दोघी अभिनेत्रीच मोठ्या दिसत आहेत असं म्हणत सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. ...

तेजश्री प्रधानच्या मालिकेत 'शेवंता' बनली खलनायिका, अपूर्वाला म्हणाली, 'ती तर हॉट...' - Marathi News | marathi actress tejashri pradhan calls apurva nemlekar hot both sharing space in premachi goshta serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तेजश्री प्रधानच्या मालिकेत 'शेवंता' बनली खलनायिका, अपूर्वाला म्हणाली, 'ती तर हॉट...'

तेजश्रीची अपूर्वा नेमळेकरबद्दल प्रतिक्रिया ...

'प्रेमाची गोष्ट'मध्ये अपूर्वा नेमळेकर दिसणार ग्लॅमरस भूमिकेत, अभिनेत्रीच्या लूकची होतेय चर्चा - Marathi News | Actress Apurva Nemlekar will be seen in a glamorous role in 'Premachi Josh' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'प्रेमाची गोष्ट'मध्ये अपूर्वा नेमळेकर दिसणार ग्लॅमरस भूमिकेत, अभिनेत्रीच्या लूकची होतेय चर्चा

Apurva Nemlekar :अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर प्रेमाची गोष्ट या मालिकेतून एका लक्षवेधी भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येईल. सावनी असं तिच्या भूमिकेचं नाव असून अतिशय ग्लॅमरस असं हे पात्र आहे. ...

'बिग बॉस मराठी' फेम अपूर्वा नेमळेकरचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते झाले थक्क, दिसणार आता या मालिकेत - Marathi News | Fans were amazed to see the transformation of 'Bigg Boss Marathi' fame Apoorva Nemelekar, who will now appear in this series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस मराठी' फेम अपूर्वा नेमळेकरचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते झाले थक्क, दिसणार आता या मालिकेत

Apoorva Nemlekar : 'मराठी बिग बॉस ४' मध्ये रनर अप ठरलेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधले आहे. सध्या अपूर्वाच्या ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चेत आली आहे. ...