लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपूर्वा नेमळेकर

अपूर्वा नेमळेकर, मराठी बातम्या

Apurva nemlekar, Latest Marathi News

अपूर्वा नेमळेकर रात्रीस खेळ चाले २ या मालिकेत शेवंताची व्यक्तिरेखा साकारत आहे आणि पाहता पाहता या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. अपूर्वाने आभास हा, तू माझा सांगाती, प्रेम हे यांसारख्या मालिकेत तर एकापेक्षा एक जोडीचा मामला या रिअॅलिटी शो मध्ये देखील काम केले आहे. तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेमुळेच मिळाली. तिने मालिकेत काम करण्यासोबतच चोरीचा मामला, आलाय मोठा शहाणा यांसारख्या नाटकांत काम केले आहे. तसेच इश्क वा लव्ह या चित्रपटातही ती झळकली होती.
Read More
अपूर्वा नेमळेकरने 'तुझं माझं जमतंय' मालिकेला केला रामराम, आता ही अभिनेत्री बनणार पम्मी - Marathi News | Apoorva Nemalekar left series 'Tuza Maza Jamatay', now this actress will be Pammi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अपूर्वा नेमळेकरने 'तुझं माझं जमतंय' मालिकेला केला रामराम, आता ही अभिनेत्री बनणार पम्मी

Apoorva Nemalekar left Tuza Maza Jamtay : 'तुझं माझं जमतंय' मालिकेत पम्मीची व्यक्तिरेखा निभावणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिला काही वैयक्तिक कारणांमुळे ही मालिका सोडावी लागली. ...

अपूर्वा नेमळेकर सांगतेय, जगात जर सुख आहे, तर ते इथे आहे - Marathi News | apurva nemlekar post viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अपूर्वा नेमळेकर सांगतेय, जगात जर सुख आहे, तर ते इथे आहे

अपूर्वाने शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ...

‘तुझं माझं जमतंय’मधील रोशन विचारेच्या भूमिकेला मिळतेय प्रेक्षकांची पसंती - Marathi News | Roshan Vichare's role in 'Tujh Maaz Jamatanya' is well received by the audience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘तुझं माझं जमतंय’मधील रोशन विचारेच्या भूमिकेला मिळतेय प्रेक्षकांची पसंती

‘तुझं माझं जमतंय’ ही हलकी- फुलकी, दिलदार रोमँटिक कॉमेडी मालिका आहे. ...

जयडी उर्फ पूर्वा शिंदे लवकरच येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, नव्या भूमिकेत - Marathi News | Jaydi alias Purva Shinde is coming soon to meet the audience, in a new role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जयडी उर्फ पूर्वा शिंदे लवकरच येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, नव्या भूमिकेत

जयडी म्हणजेच अभिनेत्री पूर्वा शिंदे या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. ...

ट्रिपल सीट सिनेमानंतर स्वप्निल मुनोत यांनी छोट्या पडद्यावर केली एन्ट्री - Marathi News | After the movie Triple Seat, Swapnil Munot made an entry on the small screen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ट्रिपल सीट सिनेमानंतर स्वप्निल मुनोत यांनी छोट्या पडद्यावर केली एन्ट्री

बालकलाकार म्हणून वयाच्या पाचव्या वर्षी स्वप्निल संजय मुनोत यांनी आपल्या अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली आहे ...

अहो, शेवंता मादक होती, सुंदर होती. पण ती गरीब असल्यामुळे तिला पैशाची हाव होती. पम्मी तशी नाहीये - Marathi News | Shevanta was sexy, beautiful. But because she was poor, she was greedy for money. Pammy is not like that Says Apurva Nemlekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अहो, शेवंता मादक होती, सुंदर होती. पण ती गरीब असल्यामुळे तिला पैशाची हाव होती. पम्मी तशी नाहीये

अपूर्वा नेमळेकरने आभास हा, तू माझा सांगाती, प्रेम हे यांसारख्या मालिकेत तर एकापेक्षा एक जोडीचा मामला या रिअॅलिटी शो मध्ये देखील काम केले आहे. तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही 'रात्रीस खेळ चाले 2' या मालिकेमुळेच मिळाली. ...

ट्रोल झाल्यानंतर अपूर्वाने ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर, वाचा काय म्हणाली - Marathi News | After being trolled, Apurva Nemlekar Gave a blunt answer to the trollers, read what she said | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ट्रोल झाल्यानंतर अपूर्वाने ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर, वाचा काय म्हणाली

काही नेटिझन्सनी अपूर्वाला या प्रोमोवरून ट्रोल करण्याचा प्रयत्न केला तेव्हा अपूर्वाने शांत न बसता त्या ट्रॉलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे. ...

'तुझं माझं जमतंय'च्या प्रोमोमध्ये शेवंता उर्फ अपूर्वा नेमळेकरच्या ग्लॅमरस तडका, चाहते झाले उत्सुक - Marathi News | Glamours entry by shevanta in serial promo 'tujha majha jamtay' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुझं माझं जमतंय'च्या प्रोमोमध्ये शेवंता उर्फ अपूर्वा नेमळेकरच्या ग्लॅमरस तडका, चाहते झाले उत्सुक

'रात्रीस खेळ चाले 2' मालिकेने काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. ...