अपूर्वा नेमळेकर रात्रीस खेळ चाले २ या मालिकेत शेवंताची व्यक्तिरेखा साकारत आहे आणि पाहता पाहता या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. अपूर्वाने आभास हा, तू माझा सांगाती, प्रेम हे यांसारख्या मालिकेत तर एकापेक्षा एक जोडीचा मामला या रिअॅलिटी शो मध्ये देखील काम केले आहे. तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेमुळेच मिळाली. तिने मालिकेत काम करण्यासोबतच चोरीचा मामला, आलाय मोठा शहाणा यांसारख्या नाटकांत काम केले आहे. तसेच इश्क वा लव्ह या चित्रपटातही ती झळकली होती. Read More
आजपासून १०० दिवस १६ सदस्य कॅमेराच्या काय तर महाराष्ट्राच्या नजरकैदेत असणार असं म्हणायला हरकत नाही. घरात प्रवेश होताच एकमेकांबद्दल कुरघोड्या आणि टीका सुरु झाल्या ...
Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस मराठी 4’मध्ये यावेळी कोण कोण स्पर्धक असणार? हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत. अशात एका नावाची जोरदार चर्चा आहे आणि नवा प्रोमो पाहून लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ...
Apurva Nemlekar : ‘शेवंता’ म्हटलं की एक चेहरा हटकून डोळ्यांपुढे येतो. तो म्हणजे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिचा. सध्या शेवंता काय करतेय? तर दुबई एका खास व्यक्तिसोबत सुट्टी एन्जॉय करतेय. ...
शेवंता म्हणून प्रत्येक तरुणाला वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे अपूर्वा नेमळेकर. रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या माध्यमातून अपूर्वाला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळलील. या मालिकेमुळे ती रातोरात सुपरस्टार झाली ...