अपूर्वा नेमळेकर रात्रीस खेळ चाले २ या मालिकेत शेवंताची व्यक्तिरेखा साकारत आहे आणि पाहता पाहता या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. अपूर्वाने आभास हा, तू माझा सांगाती, प्रेम हे यांसारख्या मालिकेत तर एकापेक्षा एक जोडीचा मामला या रिअॅलिटी शो मध्ये देखील काम केले आहे. तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेमुळेच मिळाली. तिने मालिकेत काम करण्यासोबतच चोरीचा मामला, आलाय मोठा शहाणा यांसारख्या नाटकांत काम केले आहे. तसेच इश्क वा लव्ह या चित्रपटातही ती झळकली होती. Read More
Apurva Nemlekar : अपूर्वा सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. नुकतेच तिने तिच्या दिवंगत भावाच्या वाढदिवसानिमित्त एक अत्यंत भावुक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात तिने भावाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ...
'प्रेमाची गोष्ट' मालिकेचा शेवटचा भाग नुकताच शूट करण्यात आला आहे. मालिकेतील सावनी पात्र साकारणाऱ्या अपूर्वा नेमळेकरने पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत. ...