शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अपूर्वा नेमळेकर

अपूर्वा नेमळेकर रात्रीस खेळ चाले २ या मालिकेत शेवंताची व्यक्तिरेखा साकारत आहे आणि पाहता पाहता या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. अपूर्वाने आभास हा, तू माझा सांगाती, प्रेम हे यांसारख्या मालिकेत तर एकापेक्षा एक जोडीचा मामला या रिअॅलिटी शो मध्ये देखील काम केले आहे. तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेमुळेच मिळाली. तिने मालिकेत काम करण्यासोबतच चोरीचा मामला, आलाय मोठा शहाणा यांसारख्या नाटकांत काम केले आहे. तसेच इश्क वा लव्ह या चित्रपटातही ती झळकली होती.

Read more

फिल्मी : Bigg Boss Marathi 4: कोण जिंकणार ‘बिग बॉस मराठी 4’ची ट्रॉफी? काय म्हणतो वोटिंग ट्रेंड?

फिल्मी : Bigg Boss Marathi 4 : अपूर्वाला जिंकवा...! ‘शेवंता’चे फॅन्स मुंबईच्या रस्त्यावर, ठिकठिकाणी झळकवले बॅनर

फिल्मी : Bigg Boss Marathi 4 : मी माझ्या प्रत्येक वाढदिवसाला रडते..., सांगताना भावुक झाली अपूर्वा नेमळेकर

फिल्मी : Bigg Boss Marathi 4 : तूच जिंकणार आहेस ! अपूर्वाच्या वडिलांनी दिला विश्वास; आईला बघून अपूर्वा म्हणते...

फिल्मी : Bigg Boss Marathi 4 : मला त्या बाहेरच्या जगात जायचंच नाही...; अपूर्वा नेमळेकर रमली ‘बिग बॉस’च्या घरात, आता...

फिल्मी : Bigg Boss Marathi 4 : या कारणामुळे अपूर्वा नेमळेकर आणि किरण मानेमध्ये झाले मतभेद

फिल्मी : Bigg Boss Marathi 4: बिग बॉसच्या घरात स्नेहलताशी बोलताना अपूर्वा झाली भावूक, म्हणाली...

फिल्मी : Bigg Boss Marathi 4: ऐ शेवंते...., घरात येताच राखी सावंतने घेतला अपूर्वा नेमळेकरशी पंगा, पुढे काय होणार?

फिल्मी : पहिला संसार मोडल्यानंतर या मराठमोळ्या अभिनेत्रींनी केलं नाही दुसरं लग्न, पाहा कोण आहेत त्या?

फिल्मी : Bigg Boss Marathi 4 : सदस्यांमध्ये सुरु आहे डील ! तेजस्विनी अक्षय आणि अपूर्वाशी हातमिळवणी करेल ?