शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अपूर्वा नेमळेकर

अपूर्वा नेमळेकर रात्रीस खेळ चाले २ या मालिकेत शेवंताची व्यक्तिरेखा साकारत आहे आणि पाहता पाहता या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. अपूर्वाने आभास हा, तू माझा सांगाती, प्रेम हे यांसारख्या मालिकेत तर एकापेक्षा एक जोडीचा मामला या रिअॅलिटी शो मध्ये देखील काम केले आहे. तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेमुळेच मिळाली. तिने मालिकेत काम करण्यासोबतच चोरीचा मामला, आलाय मोठा शहाणा यांसारख्या नाटकांत काम केले आहे. तसेच इश्क वा लव्ह या चित्रपटातही ती झळकली होती.

Read more

फिल्मी : तेजश्री प्रधानच्या मालिकेत 'शेवंता' बनली खलनायिका, अपूर्वाला म्हणाली, 'ती तर हॉट...'

फिल्मी : 'प्रेमाची गोष्ट'मध्ये अपूर्वा नेमळेकर दिसणार ग्लॅमरस भूमिकेत, अभिनेत्रीच्या लूकची होतेय चर्चा

फिल्मी : 'बिग बॉस मराठी' फेम अपूर्वा नेमळेकरचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते झाले थक्क, दिसणार आता या मालिकेत

फिल्मी : 'दोन दिवस मी खूप रडले'; कपड्यांमुळे ट्रोल झाली अपूर्वा नेमळेकर

फिल्मी : 'काही प्रवास एकट्यानेच... अपूर्वा नेमळेकरची भावूक पोस्ट, काही दिवसांपूर्वीच भावाचं झालं निधन

फिल्मी : 'माझं जग उद्धवस्त होतंय, भावानंतर मोठी बहीणसुद्धा...'; अपूर्वा नेमळेकरची भावनिक साद

फिल्मी : अपूर्वा नेमळेकरवर कोसळला दुःखाचा डोंगर, २८ वर्षीय भावाच्या निधनामुळे कोलमडून गेली अभिनेत्री, म्हणाली...

फिल्मी : Apurva Nemlekar : 'सगळे लग्न करत आहेत अन् मी...', बिग बॉस फेम अपूर्वा नेमळेकरची पोस्ट चर्चेत

फिल्मी : Bigg Boss Marathi 4 : 'हा प्रवास तुमच्या शिवाय आहे अपूर्ण...', अपूर्वा नेमळेकरनं मानले चाहत्यांचे आभार

फिल्मी : Bigg Boss Marathi 4 Winners of All season: मेघा ते अक्षय... 'हे' आहेत बिग बॉस मराठीचे आतापर्यंत विजेते!