फेसबुकच्या मालकीचे Whatsapp हे अॅप गेल्या काही वर्षांत कमालीचे बदलत गेले आहे. काही वर्षांपूर्वी ब्लॅकबेरीच्या बीबीएमवर मासिक रेंटल द्यावे लागत होते. मात्र, Whatsapp ने मोफत मॅसेज पाठविण्याची सुविधा देत ब्लॅकबेरीची मक्तेदारी कायमची मोडीत काढली. ...
पुढील काळात अॅपल भारत आणि व्हिएतनामसारख्या देशांवर लक्ष ठेवून आहे. अॅपलने त्यांची उत्पादने बनविण्यासाठी चीनमध्ये मोठमोठे कारखाने उघडले आहेत आणि लाखो लोकांना रोजगारही उपलब्ध केला आहे. ...
अमेरिकेत हुआवे कंपनीला संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आता चीनमधील इतर कंपन्यांनी हुआवेला दिलासा दिला आहे. या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना हुआवे डिव्हाईसेस खरेदी करण्यासाठी मोठी सूट दिली आहे. ...