Discount on iPhones: अॅप्पल iPhone 12 आणि iPhone 12 Mini वर फ्लिपकार्ट जबरदस्त डिस्काउंट देत आहे, तर अॅमेझॉनवर उपलब्ध असलेल्या iPhone 11 च्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. ...
Apple iPhone 13 launch date, features rumor's: 20W च्या तुलनेत 25W चा फायदा तसा काहीच होणार नाही. वेळ तेवढाच लागण्याची शक्यता आहे. कारण नव्या आयफोनमध्ये बॅटरी आताच्यापेक्षा मोठी दिली जाणार आहे. ...
Apple Slowing Down iPhones: ग्राहकांनी नवीन आयफोन मॉडेल्स विकत घ्यावे म्हणून Apple जुन्या आयफोन्सवर अपडेट पाठवून त्यांचा वेग कमी करत असल्याचा आरोप स्पेनमधील ग्राहक संघटनेने केला आहे. ...
Canalys Smartphone Shipment Analysis: स्मार्टफोन मार्केटमध्ये यावर्षीच्या दुसऱ्या तिमाहीत सॅमसंग पहिल्या स्थानावर, शाओमी दुसऱ्या आणि अॅप्पल तिसऱ्या स्थानावर आहे. ...
Apple Watch Saves Woman: मिशिगनमधील Apple Watch वापरणाऱ्या एका महिलेला हृदय विकाराचा झटका आला होता, या झटक्याची माहिती अॅप्पल वॉचने वेळेवर दिल्यामुळे तिचा जीव वाचला. ...