लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अॅपल

अॅपल, मराठी बातम्या

Apple inc, Latest Marathi News

बापरे! Apple चे प्रोडक्ट साफ करण्यासाठी खास कापड सादर, किंमत वाचून व्हाल हैराण   - Marathi News | apple launches rs 1900 polishing cloth in india | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बापरे! Apple चे प्रोडक्ट साफ करण्यासाठी खास कापड सादर, किंमत वाचून व्हाल हैराण  

Apple India Polishing Cloth Price: Apple ने नवीन Macbook सोबत एक ‘Polishing Cloth’ (कापड) सादर केलं आहे. विशेष म्हणजे या कपड्याने फक्त काही खास प्रोडक्ट साफ करण्याचा सल्ला कंपनीने दिला आहे.   ...

Apple च्या नवीन MacBook Pro, AirPod आणि HomePod mini ची भारतीय किंमत आली समोर; विद्यार्थ्यांना मिळणार खास डिस्काउंट   - Marathi News | apple event macbook pro price in india announced new apple laptops get m1 pro m1 max chips | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Apple च्या नवीन MacBook Pro, AirPod आणि HomePod mini ची भारतीय किंमत आली समोर; विद्यार्थ्यांना मिळणार खास डिस्काउंट  

New Apple MacBook Pro, AirPods 3 And Home Pad Minie Price In India: AirPods 3, M-सीरिजचे नवीन MacBook Pro लॅपटॉप आणि स्मार्ट स्पीकर HomePod mini कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून विकत घेता येतील. ...

Apple Event LIVE: जगातील सर्वात शक्तीशाली प्रोसेसर! अ‍ॅपलकडून होम पॅड मिनी, एयरपॉड्स, MacBook Pro लाँच - Marathi News | Apple Event LIVE: Apple launches Home Pad Mini, AirPods, MacBook Pro; see price and specification | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सर्वात शक्तीशाली प्रोसेसर! अ‍ॅपलकडून एयरपॉड्स, MacBook Pro लाँच

Apple Event launching: अ‍ॅपलने (Apple) आपल्या इव्हेंटमध्ये एकसो एक उत्पादने लाँच केली आहे. टीम कुक यांनी इव्हेंटची सुरुवात केली. यावेळी त्यांनी या नव्या उत्पादनांची माहिती दिली. ...

आजच्या Apple Event मध्ये कोणते प्रोडक्ट होणार लाँच? इथे बघा इव्हेंट लाईव्ह   - Marathi News | Apple unleashed event on 18 october how to watch and what to expect  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आजच्या Apple Event मध्ये कोणते प्रोडक्ट होणार लाँच? इथे बघा इव्हेंट लाईव्ह  

Apple Event 18 October: अ‍ॅप्पल आजच्या Unleashed Event मधून M1X चिपसेटसह Macbook Pro, Airpods 3 आणि Mini Mac हे प्रोडक्ट सादर करू शकते.   ...

30,000 रुपयांपेक्षा जास्त डिस्काउंटसह iPhone XR उपलब्ध; अशी आहे Amazon ची ऑफर  - Marathi News | Amazon giving huge discount on apple Iphone xr at rs 32999   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :30,000 रुपयांपेक्षा जास्त डिस्काउंटसह iPhone XR उपलब्ध; अशी आहे Amazon ची ऑफर 

Amazon Sale Discount On Apple iPhone XR: Amazon च्या Great Indian Festival सेलमध्ये Apple iPhone XR वर 30,000 रुपयांपेक्षा जास्त डिस्काउंट मिळू शकतो.   ...

Apple Event 2021: आगामी Unleashed इव्हेंटच्या तारखेची घोषणा; यावेळी काय घेऊन येणार अ‍ॅप्पल?  - Marathi News | Apple event october 2021 unleashed macbook pros mac mini airpods  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Apple Event 2021: आगामी Unleashed इव्हेंटच्या तारखेची घोषणा; यावेळी काय घेऊन येणार अ‍ॅप्पल? 

Apple ने आपल्या आगामी Unleashed इव्हेंटच्या तारखेची घोषणा केली आहे. 18 ऑक्टोबरला होणाऱ्या या इव्हेंटमधून कंपनी अ‍ॅप्पल मॅक बुक प्रो सह इतर काही प्रोडक्टस सादर करू शकते.   ...

Apple October 2021 event: जाणून घ्या अ‍ॅप्पलच्या पेटाऱ्यातून काय बाहेर पडणार आहे या महिन्यात - Marathi News | Apple october 2021 event what to expect new macbook pro mac os airpods 3   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Apple October 2021 event: जाणून घ्या अ‍ॅप्पलच्या पेटाऱ्यातून काय बाहेर पडणार आहे या महिन्यात

Apple October 2021 event: अ‍ॅप्पलचा एक नवीन इव्हेंट लवकरच आयोजित केला जाऊ शकतो. या इव्हेंटमधून कंपनी नवीन मॅक  लाइनअप सादर करू शकते.   ...

51,000 रुपयांच्या Apple iPhone 12 ऐवजी मिळाल्या साबणाच्या वड्या; फ्लिपकार्टवरून मागवला होता फोन   - Marathi News | soap bars delivered in Apple iPhone 12 box Flipkart Big Billion Day Sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :51,000 रुपयांच्या Apple iPhone 12 ऐवजी मिळाल्या साबणाच्या वड्या; फ्लिपकार्टवरून मागवला होता फोन  

Flipkart Online Shopping Scam: बिग बिलियन सेलमधून Apple iPhone 12 मागवणाऱ्या ग्राहकाला फ्लिपकार्टने साबणाच्या वड्या पाठवल्या. ग्राहकाने बॉक्स उघडताना व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. ...