राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका झाल्या. आगामी विधानसभेची रंगीत तालीम म्हणूनच या निवडणुकांकडे पाहिलं जातंय. त्यामुळे निकालात कोण बाजी मारणार याबद्दल उत्सुकता आहे. Read More
सुरूवातीला सेवा सहकारी संस्थेच्या महिला राखीव, विमुक्त/भटक्या जाती व इतर मागासवर्ग या तिन्ही मतदारसंघातील निकाल संमिश्र आल्याने ‘क्राॅस वोटिंग’ झाल्याचे अधोरेखीत झाले. ...