लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक, मराठी बातम्या

Apmc election, Latest Marathi News

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका झाल्या. आगामी विधानसभेची रंगीत तालीम म्हणूनच या निवडणुकांकडे पाहिलं जातंय. त्यामुळे निकालात कोण बाजी मारणार याबद्दल उत्सुकता आहे. 
Read More
APMC Election Result: दोंडाईचा बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपाचे आमदार जयकुमार रावल यांची एक हाती सत्ता - Marathi News | APMC Election Result: BJP MLA Jayakumar Rawal has one-handed power in Dondai market committee elections | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :APMC Election Result: दोंडाईचा बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपाचे आमदार जयकुमार रावल यांची एक हाती सत्ता

सर्व 18 जागांवर मिळविला विजय ...

APMC Election: परभणीत भाजप-राष्ट्रवादी एकी नाही आली कामी, कॉंग्रेस- ठाकरे गटाने दाखवले अस्मान! - Marathi News | APMC Election Result: Mahavikas Aghadi won in Parbhani Bazar Committee; Even an independent showed courage and won | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :APMC Election: परभणीत भाजप-राष्ट्रवादी एकी नाही आली कामी, कॉंग्रेस- ठाकरे गटाने दाखवले अस्मान!

व्यापारी मतदार संघात एका जागेवर अपक्षाने दम दाखवत बाजी मारली आहे ...

वाशिमात महायुती; मानोऱ्यात महाविकास आघाडीची सरशी! - Marathi News | Washimat Grand Alliance; Sarshi of the Mahavikas Aghadi in Manoray! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिमात महायुती; मानोऱ्यात महाविकास आघाडीची सरशी!

सुरूवातीला सेवा सहकारी संस्थेच्या महिला राखीव, विमुक्त/भटक्या जाती व इतर मागासवर्ग या तिन्ही मतदारसंघातील निकाल संमिश्र आल्याने ‘क्राॅस वोटिंग’ झाल्याचे अधोरेखीत झाले. ...

APMC Election Result: इंदापूरला शेतकरी विकास पॅनलने स्वाभिमानीचा उडविला धुव्वा - Marathi News | Indapur APMC | Indapur's Farmer Development Panel has blown the pride away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूरला शेतकरी विकास पॅनलने स्वाभिमानीचा उडविला धुव्वा

निकालानंतर विजयी उमेदवारांची मिरवणूक ...

गोंदिया कृषी उत्पन्न बाजार समितीवर चाबी-काँग्रेसचे वर्चस्व - Marathi News | Congress dominance of Gondia Agricultural Produce Market Committee | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया कृषी उत्पन्न बाजार समितीवर चाबी-काँग्रेसचे वर्चस्व

१८ पैकी १३ जागांवर विजय, भाजप-राष्ट्रवादीचे पानीपत ...

भंडारात काँग्रेसचे वर्चस्व तर लाखनीत राष्ट्रवादी युतीची एकहाती सत्ता - Marathi News | In Bhandara, Congress is dominant and in Lakhni, the NCP alliance is single-handedly in power | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारात काँग्रेसचे वर्चस्व तर लाखनीत राष्ट्रवादी युतीची एकहाती सत्ता

भंडारात काँग्रेस ९, राष्ट्रवादी युती ६ तर अपक्ष तीन जागांवर विजयी ...

नंदुरबार : बाजार समिती निवडणुकीत पालकमंत्र्यांच्या पॅनलचा सफाया - Marathi News | Clearing of the panel of guardians in market committee elections | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबार : बाजार समिती निवडणुकीत पालकमंत्र्यांच्या पॅनलचा सफाया

शहादा बाजार समितीत ४० वर्षानंतर सत्तांतर झाले असून येथे अभिजित पाटील यांच्या पॅनलने बाजी मारली आहे. ...

अमरावती जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये महाआघाडीच भारी - Marathi News | In Amravati district, the market committee is dominated by Mahaaghadi | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये महाआघाडीच भारी

यामध्ये तिवसा बाजार समितीत आमदार यशोमती ठाकूर यांचे सर्व उमेदवार निवडून आले. ...