lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुटखाविरोधी मोहीम

गुटखाविरोधी मोहीम

Anti gutka campaign, Latest Marathi News

आडस फाट्याजवळ गुटख्याचा टेम्पो पकडला - Marathi News | Gutku's tempo caught near Adas Gate | Latest beed News at Lokmat.com

बीड :आडस फाट्याजवळ गुटख्याचा टेम्पो पकडला

अवैध व बेकायदेशीररीत्या बाजारात विक्रीसाठी नेण्यात येणारा टेम्पो पकडून पोलिसांनी २६ लाख ७० हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला. ...

तंबाखू खाणारा प्रत्येक व्यक्ती ‘डेंजर झोन’मध्ये - Marathi News | Every person who consumes tobacco, in 'Danger Zone' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तंबाखू खाणारा प्रत्येक व्यक्ती ‘डेंजर झोन’मध्ये

तंबाखू खाणाऱ्या १०० लोकांमधून सुमारे ३३ जणांना कॅन्सर होण्याचा धोका असतो. गाल, जीभ, ओठ, टाळू, हिरड्या, जीभेखालील भाग अशा तोंडाच्या कोणत्याही भागात हा रोग होऊ शकतो. म्हणूनच तंबाखू खाणारा प्रत्येक व्यक्ती ‘डेंजर झोन’मध्ये असतोच. अनैच्छिक धूम्रपानामुळे ...

नागपुरात तंबाखूविरोधी जनजागृती रॅलीने वेधले लक्ष - Marathi News | In Nagpur anti-tobacco awareness rally | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात तंबाखूविरोधी जनजागृती रॅलीने वेधले लक्ष

जागतिक तंबाखूविरोधी दिनाच्या निमित्ताने राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटलच्यावतीने तंबाखूविरोधी रॅली काढून जनजागृती करण्यात आली आहे. रॅलीचा समारोप कॅन्सरशी लढा देऊन विजय मिळविलेल्या रुग्णांच्या मनोगतातून झाला. याप्रसंगी ‘तंबाखू म्हणजेच कॅन्सर’ या वि ...

सिंधुदुर्गनगरीत तंबाखू विरोधी जनजागृती रॅली, तंबाखूमुक्त जीवन जगा : शरद कुलकर्णी - Marathi News | Tagore anti-public awareness rally in Sindhudurga, live life without tobacco: Sharad Kulkarni | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गनगरीत तंबाखू विरोधी जनजागृती रॅली, तंबाखूमुक्त जीवन जगा : शरद कुलकर्णी

तंबाखू सेवनामुळे कर्करोगाचा धोका हा मोठा आहे. त्याचबरोबर हृदय रोगाचाही धोका संभवतो. त्यामुळे तरुणांनी व नागरिकांनी तंबाखूच्या व्यसनापासून लांब रहावे आणि तंबाखूमुक्त जीवन जगावे असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. शरद कुलकर्णी यांनी तंबाखू विरोधी दिन जन ...

तंबाखूसेवन ठरतेय कर्करोगाला निमंत्रण - Marathi News | Tobacco causes for cancer | Latest jalana News at Lokmat.com

जालना :तंबाखूसेवन ठरतेय कर्करोगाला निमंत्रण

तंबाखू सेवनामुळे कर्करोगासारख्या गंभीर आजारांना समोरे जाण्याची वेळ अनेकांवर येत आहे. जिल्हा आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीत साडेसहा लाख नागरिकांपैकी तब्बल २४०० जणांना तंबाखू सेवनामुळे मौखिक आजार जडल्याचे समोर आले आहेत. ...

१२ वर्षांत तंबाखूने मृत्यूचा आकडा आठ दशलक्षापर्यंत - Marathi News | Tobacco death by eight million in 12 years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१२ वर्षांत तंबाखूने मृत्यूचा आकडा आठ दशलक्षापर्यंत

तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे जगात दरवर्षी ६ दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो, २०३० पर्यंत ही संख्या वाढून ८ दशलक्षपर्यंत जाण्याची शक्यता आहे. भारतात ४० टक्के लोक तंबाखू खातात, २० टक्के लोक सिगारेट ओढतात तर १४ टक्के लोक बिडी ओढतात. ...