तक्रारदाराकडून तडजोडीअंती १४ हजार रुपयाची लाच स्वीकारताना सालेकसा येथील बाजार चौकातील चहाच्या दुकानात पोलीस हवालदार विजय हुमणे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचासमक्ष रंगेहाथ अटक केली. ...
त्र्यंबकेश्वर : भावंडांवर दाखल झालेल्या गुन्ह्यात तपासकामात मदत करणे व जामीन मिळवून देण्यासाठी दहा हजार रुपयांची मागणी करणाऱ्या येथील पोलीस ठाण्यातील शिपाई मुकेश भिकचंद लोहार (४५) याला लाचलुचपत विभागाने लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. ...