लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

Anti corruption bureau, Latest Marathi News

'तू माझ्या मनात बसलीस'; महिला पोलिसाचा विनयभंग करून बदलीसाठी घेतली लाच - Marathi News | Bribe taken for replacement by molesting female police officer; Junior clerk caught in bribery trap | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :'तू माझ्या मनात बसलीस'; महिला पोलिसाचा विनयभंग करून बदलीसाठी घेतली लाच

उस्मानाबादच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या एजाज अजीम शेख (४६) याच्याकडे एक २७ वर्षीय महिला कर्मचारी बदलीच्या कामानिमित्त गेली होती. ...

ACB Action: दोन लाखांची लाच मागितल्याप्रकरणी पुण्यातील सहायक पोलीस निरीक्षकाला अटक - Marathi News | Pune Assistant Inspector of Police arrested for soliciting bribe of Rs 2 lakh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ACB Action: दोन लाखांची लाच मागितल्याप्रकरणी पुण्यातील सहायक पोलीस निरीक्षकाला अटक

रांजणगाव एम.आय.डी.सी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल ...

अधिकाऱ्यांचे पगार हजारोत; लाचेचे उड्डाण लाखोत; लाच घेण्यात पोलीस विभागाच आघाडीवर  - Marathi News | Officers' salaries in the thousands; Lache flights to Lakhot; The police department is leading in taking bribes | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अधिकाऱ्यांचे पगार हजारोत; लाचेचे उड्डाण लाखोत; लाच घेण्यात पोलीस विभागाच आघाडीवर 

एसीबीच्या पथकांनी केलेल्या २२ कारवायांमध्ये २६ जणांवार लाच घेताना प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभाग असल्यामुळे गुन्हे नोंदविले आहे. ...

लाचखोर मस्त, कारवाईत ‘एसीबी’ सुस्त; नागपूर विभागात प्रतिमहिना सरासरी पाचच कारवाया - Marathi News | ACB sluggish in action; In Nagpur division an average of five actions per month | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लाचखोर मस्त, कारवाईत ‘एसीबी’ सुस्त; नागपूर विभागात प्रतिमहिना सरासरी पाचच कारवाया

Nagpur News लाचखोरीची कीड कायम असताना ‘एसीबी’च्या सापळा प्रकरणांमध्ये घट झाली आहे. विविध ठिकाणी लाचखोरी सुरू असतानादेखील ‘एसीबी’च्या कारवायांचा वेग का थंडावली आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...

लिपिकाकडून घेतली ५ हजारांची लाच; पंचायत समितीचा विस्तार अधिकारी एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | 5,000 bribe taken from clerk; Panchayat Samiti Extension Officer Ramchandra Rodewad arrested by ACB | Latest beed News at Lokmat.com

बीड :लिपिकाकडून घेतली ५ हजारांची लाच; पंचायत समितीचा विस्तार अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

सेवा जेष्ठता यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या कामासाठी मागितला मोबदला ...

Pune Crime | पुण्यात वस्तू सेवा कर निरीक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात - Marathi News | Goods and services tax inspector caught red-handed acb in Pune Crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime | पुण्यात वस्तू सेवा कर निरीक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात

वस्तू व सेवा कर कार्यालयातील करनिरीक्षकाला रंगेहाथ पकडले... ...

लाचखोर पोलीस एसीबीच्या जाळ्यात; १ लाखाची लाच घेताना फौजदारास रंगेहाथ पकडले - Marathi News | Corrupt police in ACB's net; While taking a bribe of Rs 1 lakh, the criminal was caught red handed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लाचखोर पोलीस एसीबीच्या जाळ्यात; १ लाखाची लाच घेताना फौजदारास रंगेहाथ पकडले

Bribe Case : योगेश जगन्नाथ ढिकले (३२, रा.जिजाई नगर, तिरपुळे रोड,मेहुणबारे. ता.चाळीसगाव) असे या लाचखोर फौजदाराचे नाव आहे.   ...

पाच हजारांची लाच घेताना चिंचवडमध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ACB च्या जाळ्यात - Marathi News | Assistant police sub-inspector in Chinchwad caught taking bribe of 5 thousand | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पाच हजारांची लाच घेताना चिंचवडमध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ACB च्या जाळ्यात

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई... ...