लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

Anti corruption bureau, Latest Marathi News

जागेचा उतारा देण्यासाठी लाच मागणाऱ्या ग्रामसेविकेविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against the gramsevika who asked for bribe to give a copy of the land | Latest beed News at Lokmat.com

बीड :जागेचा उतारा देण्यासाठी लाच मागणाऱ्या ग्रामसेविकेविरोधात गुन्हा दाखल

निधन झालेल्या व्यक्तीच्या नावावरील प्लाॅटचा उतारा देण्यासाठी ३ हजार रुपये लाचेची मागणी केली होती ...

रस्त्याच्या कामाच्या देयकासाठी लाच घेताना मुख्याधिकाऱ्यासह तिघांना एसीबीने पकडले - Marathi News | ACB nabbed the three along with the principal while taking bribe for payment of road works | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :रस्त्याच्या कामाच्या देयकासाठी लाच घेताना मुख्याधिकाऱ्यासह तिघांना एसीबीने पकडले

रस्त्याच्या कामाचे देयक काढण्यासाठी एका कंत्राटदारास कामाच्या पाच टक्के रक्कम म्हणजे ४० हजार रुपयांच्या रक्कमेची लाचेची मागणी न.प.च्या मुख्याधिकाऱ्यांनी तक्रारदाराकडे केली होती. ...

विहिरीचे बिल काढण्यासाठी ६ हजारांची लाच; कृषी अधिकाऱ्यास एसीबीने पकडले - Marathi News | 6,000 bribe to pay well bill; The agriculture officer was caught by the ACB | Latest jalana News at Lokmat.com

जालना :विहिरीचे बिल काढण्यासाठी ६ हजारांची लाच; कृषी अधिकाऱ्यास एसीबीने पकडले

जाफराबाद पंचायत समिती कार्यालयात ६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई ...

पुणे महापालिकेच्या लाचखोर उपायुक्तासह पत्नीला ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी - Marathi News | Pune Municipal Corporation corrupt deputy commissioner and his wife have been remanded in police custody till July 9 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या लाचखोर उपायुक्तासह पत्नीला ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

नातेवाईकांच्या नावावर संपत्ती लपविली आहे का? त्यांचे लॉकर आहेत का, याच्या शोधासाठी दोघांना ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश ...

पोलीस ठाण्यासमोरच सहायक फौजदाराने घेतली लाच; एसीबीने रंगेहाथ पकडले - Marathi News | Assistant magistrate took bribe in front of police station; The ACB caught red-handed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोलीस ठाण्यासमोरच सहायक फौजदाराने घेतली लाच; एसीबीने रंगेहाथ पकडले

अपघातास कारणीभूत टँकर सोडविण्यासाठी टँकरमालकाकडे केली लाचेची मागणी ...

पुणे महापालिकेच्या उपायुक्ताकडे सापडले एक कोटींचे घबाड; ACB ची कारवाई - Marathi News | Deputy Commissioner of Pune Municipal Corporation found a scam of Rs 1 crore; | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या उपायुक्ताकडे सापडले एक कोटींचे घबाड; ACB ची कारवाई

उत्पन्नापेक्षा ३१ टक्के अधिक मालमत्ता, कोण आहेत विजय लांडगे?... ...

पुण्यात ‘स्पेशल छब्बीस’चा डाव टाकणारा ताे पाेलीसच! नाशिक दलातील पोलिसासह तिघांना अटक - Marathi News | Three arrested along with Nashik police pune fake police raid in warje | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात ‘स्पेशल छब्बीस’चा डाव टाकणारा ताे पाेलीसच! नाशिक दलातील पोलिसासह तिघांना अटक

पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याने काढावा लागला होता पळ... ...

१५०० रूपयाची लाच मागणाऱ्या सोलापुरातील सहाय्यक पोलिस निरीक्षकास पकडले - Marathi News | An assistant police inspector from Solapur was caught demanding a bribe of Rs 1,500 | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :१५०० रूपयाची लाच मागणाऱ्या सोलापुरातील सहाय्यक पोलिस निरीक्षकास पकडले

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...