लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

Anti corruption bureau, Latest Marathi News

लाचखोर परीरक्षण भूमापन अधिकाऱ्याला अटक - Marathi News | Bribery; Land Survey Officer arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लाचखोर परीरक्षण भूमापन अधिकाऱ्याला अटक

Nagpur News घराची फेरफार नोंद करण्यासाठी पाच हजारांची लाच घेणाऱ्या परीरक्षण भूमापन अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ अटक केली. ...

बारचा परवाना नूतनीकरणासाठी लाच घेताना एक्साईजचा दुय्यम निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | Sub-Inspector of Excise in ACB's net while taking bribe for bar license renewal | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बारचा परवाना नूतनीकरणासाठी लाच घेताना एक्साईजचा दुय्यम निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयातच १५ हजार रुपयांची लाच घेताना दुय्यम निरीक्षकास अटक ...

Ratnagiri crime: वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी २० हजाराच्या लाचेची मागणी, वैद्यकीय अधिकाऱ्यास रंगेहाथ जाळ्यात - Marathi News | Medical officer of Dapoli Hospital arrested for taking bribe for medical certificate | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri crime: वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी २० हजाराच्या लाचेची मागणी, वैद्यकीय अधिकाऱ्यास रंगेहाथ जाळ्यात

दापोली उपजिल्हा रुग्णालयात 'एसीबी'ने केली कारवाई ...

नाईलाजाने कापूस विकून दिली लाच; शेतकऱ्यास छळणाऱ्या तलाठ्यास एसीबीने पकडले रंगेहाथ - Marathi News | farmer sold cotton for a bribe; Talathi who harassed farmers were caught red-handed by ACB | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नाईलाजाने कापूस विकून दिली लाच; शेतकऱ्यास छळणाऱ्या तलाठ्यास एसीबीने पकडले रंगेहाथ

जालना एसीबीच्या पथकाने तलाठ्यास कार्यालयातच लाच घेताना पकडले ...

एकदा लाचेच्या जाळ्यात अडकूनही सुधारणा नाही; हेडकॉन्स्टेबलला एसीबीने पुन्हा घेतले ताब्यात - Marathi News | Once caught in the net of bribery there is no improvement; The head constable was taken into custody by the ACB | Latest jalana News at Lokmat.com

जालना :एकदा लाचेच्या जाळ्यात अडकूनही सुधारणा नाही; हेडकॉन्स्टेबलला एसीबीने पुन्हा घेतले ताब्यात

तपास स्ट्राँग करण्यासाठी पाच हजारांच्या लाचेची मागणी; घरात सापळा लावून हेडकॉन्स्टेबल जेरबंद ...

मोठी कारवाई! लघुपाटबंधारे विभागाचे दोन लिपिक एसीबीचीच्या जाळ्यात - Marathi News | ACB big action! Two clerks of Minor Irrigation Department nabbed for taking bribe | Latest beed News at Lokmat.com

बीड :मोठी कारवाई! लघुपाटबंधारे विभागाचे दोन लिपिक एसीबीचीच्या जाळ्यात

आष्टी येथील लघु पाटबंधारे उपविभागाच्या कार्यालयात कारवाई करण्यात आली ...

Kolhapur Crime: पोलीस ठाण्याच्या आवारातच स्वीकारली दहा हजाराची लाच, सहाय्यक फौजदार रंगेहाथ अटक - Marathi News | Jaisingpur Assistant police constable was arrested by the anti corruption bureau Squad while accepting a bribe of 10,000 | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: पोलीस ठाण्याच्या आवारातच स्वीकारली दहा हजाराची लाच, सहाय्यक फौजदार रंगेहाथ अटक

विकलेली गाडी परत मिळवून देण्यासाठी मागितली लाच ...

सातबारा उताऱ्यावर आईचे नाव पाहीजे, तर मग द्या, २० हजार; तलाठ्याविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | If you see the mother's name on the Satabara, then give 20 thousand; A case has been registered against Talathi | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सातबारा उताऱ्यावर आईचे नाव पाहीजे, तर मग द्या, २० हजार; तलाठ्याविरुद्ध गुन्हा दाखल

मागील काही दिवसापासून शासकीय कार्यालयांमध्ये पैसे घेतल्याशिवाय काम केले जात नसल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. ...