लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

Anti corruption bureau, Latest Marathi News

गाय गोठ्याच्या अनुदानासाठी मागितले सात हजार रुपये; कंत्राटी अभियंता एसीबीच्या सापळ्यात - Marathi News | Seven thousand rupees bribe for grant of cowshed; Contract engineer in ACB trap | Latest jalana News at Lokmat.com

जालना :गाय गोठ्याच्या अनुदानासाठी मागितले सात हजार रुपये; कंत्राटी अभियंता एसीबीच्या सापळ्यात

मंठा तालुक्यातील एका तक्रारदाराला महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत गाय गोठा बांधण्यासाठी ७७ हजार रुपये अनुदान मंजूर झाले होते. ...

अरे बापरे! लाचेचे ५ हजार रुपये पोलिसाने टाकले तोंडात, एसीबीने नाक दाबून तोंड उघडले - Marathi News | Oh dear! Police put five thousand rupees bribe money in mouth, ACB pressed his nose and opened his mouth | Latest beed News at Lokmat.com

बीड :अरे बापरे! लाचेचे ५ हजार रुपये पोलिसाने टाकले तोंडात, एसीबीने नाक दाबून तोंड उघडले

बीड जिल्ह्यातील चकलांबा पोलिस ठाण्यातील हवालदाराचा कारनामा ...

पीआय खाडेंमुळे साईड पोस्ट बनली क्रीम पोस्ट; आर्थिक गुन्हे शाखेचा नवा कारभारी कोण? - Marathi News | PI Haribhau Khade make side posts cream posts; Who is the new manager of financial crime branch? | Latest beed News at Lokmat.com

बीड :पीआय खाडेंमुळे साईड पोस्ट बनली क्रीम पोस्ट; आर्थिक गुन्हे शाखेचा नवा कारभारी कोण?

बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलिस निरीक्षक हरिभाऊ खाडेच्या घराची झडती घेतली असता १ कोटी ८ लाखांची रोकड, एक किलाे सोने, साडे पाच किलो चांदी असे घबाड सापडले. ...

पोलिस उपनिरीक्षकासाठी लाच घेणारा इसम रक्कमेसह पसार; 'एसीबी'ने पाठलाग करून पकडले - Marathi News | A bribe-taker for a sub-inspector run away with money; 'ACB' chased and detained | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पोलिस उपनिरीक्षकासाठी लाच घेणारा इसम रक्कमेसह पसार; 'एसीबी'ने पाठलाग करून पकडले

मागितलेली लाच खासगी इसमाने स्वीकारली; मानवत येथे एसीबी पथकाकडून सापळा ...

जमिनीच्या फेरफारसाठी २० हजारांची लाच घेणारा मंडळ अधिकारी निलंबित - Marathi News | Board officer suspended for accepting bribe of 20,000 for land conversion | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जमिनीच्या फेरफारसाठी २० हजारांची लाच घेणारा मंडळ अधिकारी निलंबित

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून मंडळ अधिकाऱ्यास हिंगोली येथे २० हजारांची लाच घेताना पकडले. ...

पीआय खाडेंनी घेतला ओळखीचा गैरफायदा, त्यांच्यासाठी लाच स्वीकारणारा तरुण करतो युपीएससी - Marathi News | Identity pays; PI Haribhau Khade sacrificed a cloth merchant for corruption profit | Latest beed News at Lokmat.com

बीड :पीआय खाडेंनी घेतला ओळखीचा गैरफायदा, त्यांच्यासाठी लाच स्वीकारणारा तरुण करतो युपीएससी

सुभाष रोडवरील कपड्याच्या दुकानात जमा व्हायची लाच रक्कम, दुकानदार तरुणाचे शिक्षणही बुडाले ...

१ कोटीची लाच मागणाऱ्या पीआय खाडेला पकडण्याची जबाबदारी आता स्थानिक गुन्हे शाखेकडे - Marathi News | The local crime branch is now responsible for arrest the PI haribhau Khade who demanded a bribe of Rs 1 crore | Latest beed News at Lokmat.com

बीड :१ कोटीची लाच मागणाऱ्या पीआय खाडेला पकडण्याची जबाबदारी आता स्थानिक गुन्हे शाखेकडे

कुख्यात दरोडेखोर, चोरट्यांच्या मुसक्या आवळणारी एलसीबी आपल्याच विभागातील पोलिस निरीक्षकाला बेड्या ठोकणार का? याकडे लक्ष लागले आहे. ...

बारामतीच्या तलाठयासाठी खाजगी एजंटने स्वीकारली ३ हजारांची लाच; तलाठी कार्यालयातच पकडले रंगेहाथ - Marathi News | 3,000 bribe accepted by private agent for Talatha of Baramati Caught red-handed in Talathi office | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीच्या तलाठयासाठी खाजगी एजंटने स्वीकारली ३ हजारांची लाच; तलाठी कार्यालयातच पकडले रंगेहाथ

कारवाईमुळे प्रशासकीय भवनात काम करणाऱ्या इतर महसूल अधिकाऱ्यांचे मात्र,धाबे चांगलेच दणाणले ...