लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नागपूर कार्यालयातर्फे २०१७ या एका वर्षात एकूण ११० लाच प्रकरणांत यशस्वी सापळे रचण्यात आले. मागील तीन वर्षांपासून या आकड्यात सातत्याने घट होत आहे. २०१६ च्या तुलनेत २०१७ मध्ये यशस्वी सापळ्यामध्ये १८ टक्क्यांनी घट झाली आहे. ...
अकोला : अकोट पंचायत समितीमध्ये कंत्राटी तांत्रिक सहायक म्हणून कार्यरत असलेल्या शिवकुमार भोरे याला दोन हजार रुपयांची लाच घेताना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सोमवारी सायंकाळी रंगेहाथ अटक केली. आरोपीला मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. ...
वाशिम : घरगुती मिटरचा व्यावसायीक वापर केल्यामुळे दंडात्मक कारवाई न करण्यासाठी लाईनमत या पदावर कार्यरत असलेल्या संदिप राजाराम चव्हाण व खासगी लाईनमत शेख रहमत शेख बदरू या दोघांनी संगनमत करून दोन हजाराची लाच स्विकारल्याप्रकरणी त्यांना एसीबीच्या पथकाने ९ ...
मलकापूर : विद्युत मीटर फॉल्टी दाखवून कोणत्याही प्रकारची दंडात्मक कारवाई किंवा वीज चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी ३0 हजार रुपये लाचेची मागणी करणार्या महावितरणच्या सहायक अभियंत्यासह कनिष्ठ तंत्रज्ञास लाचलुचपत खात्याच्या अधिकार्यांनी रंगेहाथ पकडले. ह ...
नाशिक : विद्युत अभियंता नोंदणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाकडे अर्ज केलेल्या सुशिक्षित बेजरोगार युवकाकडे वीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आलेले कार्यकारी अभियंता रामदास सोन्याबापू कांबळे व मु ...