सर्वसामान्यांना प्रत्येक पावलावर महसूल विभागामध्ये काम करण्यासाठी जावे लागते. परंतु येथील अधिकारी, कर्मचारी पैसे घेतल्याशिवाय कामे करीत नसल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या कारवायांवरून सिद्ध झाले आहे. गत १६ महिन्यांच्या कालावधीत महसूल विभागाचे तब्बल ...
नाशिक : माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या पुण्यातील भोसरी येथील जमीन प्रकरणासह अपसंपदेबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केलेल्या आरोपांची नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चौकशी करीत आहे़ ...
बुलडाणा : जखमी बैलावर उपचार करण्यासाठी प्रारंभी दोन हजार २०० रुपये घेऊनही पुन्हा दीडशे रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी धाड येथील पशुधन विकास अधिकारी (वर्ग एक) रमेश बाजीराव पाचरणे यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी दुपारी रंगेहात पकडल ...
कोल्हापूर : पन्हाळा येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील लाचप्रकरणी सहाजणांवर कारवाई झाली असली तरीही जिल्ह्यातील सर्व १४ दुय्यम निबंधक कार्यालयांत गेली १६ वर्षे ...
तक्रारदार हे खासगी सावकारी व्यवसाय करतात़ त्यांचा सावकारी परवाना सन २०१८-१९ साठी नुतनीकरण करण्यासाठीचा प्रस्ताव सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, बार्शी यांच्या कार्यालयात सादर केला होता़ ...
दौंड येथील दिवाणी न्यायालयातील ३ दाव्यांचा निकाल आपल्या बाजूने लावून देण्यासाठी वरिष्ठ लिपिक महेंद्र पगारे यांना ४५ हजार रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले़. ...