लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला दिलेल्या तक्रार अर्जानुसार, ठामपाने ठकेदारी तत्वावर इटापल्ले आणि एम कुमार यांना घंटागाडीच्या माध्यमातून कचरा गोळा करण्याचा ठेका दिला आहे. यापैकी इटापल्ले नावाच्या एका ठेकेदाराला वडोदरा आणि नांदेडमधून काळ्यायादीत टाकण्यात ...
विभागीय चौकशी सुरू असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यास मदत करून पोलीस खात्यातून काढू देणार नाही. या आदेशाच्या मोबदल्यात पंधरा हजार रुपयांची लाच घेणाºया शहर पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ लिपिक अनिल पुंडलिक माळी (५५, रा. अर्णव सोसायटी, हिरावाडी, पंचवटी) यास बुधवार ...
पतीच्या नावे असलेली जमीन पत्नीच्या नावे करुन नवीन फेरफार करण्यासाठी एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना स्वाती सूर्यभान घुगे (३२, रा. शिवाजी धांडे नगर) या महिला तलाठ्यासह महादेव छत्रभुज मोरे (५२, रा. गुंदा वडगाव ता. बीड) या दलालाला लाचलुचपत प्रतिबंधक वि ...
याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (एसीबी) सापळा लावून ३ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताना ज्ञानेश्वर कोंडीराम चव्हाण (वय ३०) या लिपिकाला अटक केली आहे ...
विभागीय चौकशी सुरू असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यास मदत करून पोलीस खात्यातून काढून टाकणार नाही या आदेशाच्या मोबदल्यात पंधरा हजार रुपयांची लाच घेणाºया शहर पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ लिपिक अनिल पुंडलिक माळी (५५, रा. २, सी विंग, अर्णव सोसायटी, त्रिकोणी बंगल्य ...