घनश्याम सोपान घोरपडे (४९) याला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (एसीबी) अटक केली आहे. २७ वर्षीय बांगडी कारखाना असलेल्या व्यावसायिकाकडे त्याने सहा हजार लाच मागितली होती. ...
अकोला : जंगलातून कापलेल्या लाकडाची वाहतूक करण्याची परवाणगी देण्याच्या मोबदल्यात दहा हजार रुपयांची लाच स्विकारताना अकोला वन परिक्षेत्र अधिकारी राजेंद्र शेषराव कातखेडे यांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी रंगेहाथ अटक केली. ...
वाईन शॉप मालकाकडून २२ लाखांची लाच घेताना अंधेरी एमआयडीसी येथील गुन्हे प्रकटीकरण शाखा क्रमांक 10 चे पोलीस निरीक्षक आनंद सिताराम भोईर(४३) याला एसीबीकडून अटक करण्यात आली आहे. ...
तब्बल १०० कोटी रुपये किंमत असलेल्या जमिनीच्या दाव्याच्या निकालासाठी १ कोटी ७० लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी अॅड रोहित शेंडे याला पकडले. याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने भूमी अभिलेखाचे उपसंचालक बाळासाहेब वानखेडे या ...
बीड रेशीम कार्यालयाचे क्षेत्र सहायक आणि आष्टी वन परीक्षेत्र कार्यालयाचे वनरक्षक यांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने पकडले. त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. एसीबीने एकाच दिवसांत दोन कारवाया करून खळबळ उडवून दिली. ...
घराच्या दोन्ही मीटरमध्ये फेरफार केल्याप्रकरणी महावितरणच्या भरारी पथकाच्या प्रमुखाने दंडाची रक्कम कमी करण्यासाठी ५० हजारांची लाच मागितली. अखेर २० हजारांवर तडजोड होऊन लाच स्वीकारण्यासाठी संपर्क केला व नंतर ती घेण्यास नकार दिला. ...