लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

Anti corruption bureau, Latest Marathi News

एपीएमसीच्या कारागिराला एसीबीने रंगेहाथ केली अटक  - Marathi News | The APMC has been arrested by the ACB | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एपीएमसीच्या कारागिराला एसीबीने रंगेहाथ केली अटक 

एसीबीने सापळा रचून कारागिराला रंगेहाथ अटक केली.  ...

लाचखोर कृषी अधिकाऱ्याला एसीबीने केली अटक  - Marathi News | Bribed agricultural officer arrested by ACB | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लाचखोर कृषी अधिकाऱ्याला एसीबीने केली अटक 

बाळाराम दौडा (40) असं अटक लाचखोर कृषी अधिकाऱ्याचे नाव आहे. ...

अर्ज पुढे पाठविण्यासाठी २ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले  - Marathi News | 2 thousand rupees bribe taker captured by ACB | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अर्ज पुढे पाठविण्यासाठी २ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले 

पाणी परवान्यातील तक्रारदाराच्या सासरे व साडुचे नाव कमी करुन मुलींची नावे लावण्यासाठी केलेला अर्ज पुढे पाठविण्यासाठी २ हजार रुपयांची लाच घेताना पाटबंधारे खात्यातील वडगाव निंबाळकर येथील कार्यालयात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले़. ...

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या शिपायाला लाच घेताना अटक  - Marathi News | State Excise Duty employee arrested by ACB while taking bribe | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या शिपायाला लाच घेताना अटक 

सुमेध शिवाजी सरकटे (वय ३४, रा. शिव वैभव सोसायटी, ऐरोली, नवी मुंबई) आणि ताडी विक्रेता रमेश नारायण बंडी (वय ३८, रा. लोअर परेल) अशी अटक आरोपींची नावे आहेत. ...

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा कार्यभार पुन्हा प्रभारीच्या खांद्यावर ! - Marathi News | In charge of the Anti-Corruption Prohibition Against Incharge! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा कार्यभार पुन्हा प्रभारीच्या खांद्यावर !

महासंचालकाची नियुक्ती नाही; सोयीनुसार नियुक्तीची पद्धत कायम ...

धक्कादायक! शरीर सुखाची मागणी करणाऱ्या लिपिकास एसीबीने केली अटक; राज्यातील पहिलाच गुन्हा - Marathi News | Shocking ACB claims arrest of clerk for demanding sexual satisfaction; First offense in the state | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! शरीर सुखाची मागणी करणाऱ्या लिपिकास एसीबीने केली अटक; राज्यातील पहिलाच गुन्हा

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील (केडीएमसी) कर प्रभागात लिपिक म्हणून काम करणाऱ्या रमेशचंद्र लक्ष्मण राजपूत (४८) याला लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (एसीबी) अटक केली आहे.  ...

तीन हजाराची लाच स्विकारताना गेवराईचे विस्तार अधिकारी जाळ्यात - Marathi News | Gavarai's extension officer gets trapped in accepting three thousand bribe | Latest beed News at Lokmat.com

बीड :तीन हजाराची लाच स्विकारताना गेवराईचे विस्तार अधिकारी जाळ्यात

बांधबंदिस्तीच्या फाईलवर टिप्पणी टाकण्यासाठी ३ हजार रूपयांची लाच घेताना गेवराईचे विस्तार अधिकारी विनायक भास्करराव येळंबकर यांना रंगेहाथ पकडले. ...

३ लाखांची लाच घेणारे दोन पोलीस एसीबीच्या जाळ्यात  - Marathi News | Two police officers who take bribe of 3 lakhs of ACBs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :३ लाखांची लाच घेणारे दोन पोलीस एसीबीच्या जाळ्यात 

पोलीस उपनिरीक्षक प्रशांत बाळासाहेब पासलकर (32) आणि पोलिस उपनिरीक्षक नजीव नजीर इनामदार (38) अशी अटक पोलिसांची नावे आहेत. ...