अकोला : तक्रारदाराकडून त्याच्या तीन वाहनांचे ‘कॅलीब्रेशन’ करून व्यवसाय करण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात सात हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी येथील वैधमापन शास्त्र कार्यालयाचा निरीक्षक ज्ञानदेव सोपान शिंबरे यास लाचलूचपत प्रतिबंधक ...
आरोपींच्या विरोधात दाखल गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी पोलीस निरीक्षक दत्तात्रय गोविंद चौधरी (५०) यांनी ३ लाखांची लाच मागितली होती. या लाचेची पहिला हप्ता घेताना म्हणून ८० हजार रुपये स्वीकारताना चौधरी यांना एसीबीने रंगेहाथ अटक केली आहे. ...
अकोला/पातूर : गाव नमुना आठ ‘अ’मध्ये घराची नोंदणी करण्याच्या मोबदल्यात एका महिलेकडे दोन हजारांची लाचेची मागणी करून ती स्वीकारणाऱ्या शिर्ला ग्रामपंचायतचा लिपिका लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी रंगेहात पकडले. ...
थकीत वीज बिलाच्या रकमेचे हप्ते पाडून खंडित वीजपुरवठा सुरळीत करून देण्याच्या बदल्यात पाच हजाराची लाच मागणाऱ्या एसएनडीएलच्या महिला रिकव्हरी एजंटला एसीबीच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी जेरबंद केले. सुरैया खान शकील खान (वय ३०) असे तिचे नाव आहे. ...
वडिलांच्या नावावरील शेतजमिनीची मोजणी करून देण्यासाठी एक हजार रूपयांची लाच घेताना माजलगाव येथील भुमिअभिलेख कार्यालयातील भुमापक एस.जी.राठोड यांना रंगेहाथ पकडले. ...