पाणी परवान्यातील तक्रारदाराच्या सासरे व साडुचे नाव कमी करुन मुलींची नावे लावण्यासाठी केलेला अर्ज पुढे पाठविण्यासाठी २ हजार रुपयांची लाच घेताना पाटबंधारे खात्यातील वडगाव निंबाळकर येथील कार्यालयात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले़. ...
सुमेध शिवाजी सरकटे (वय ३४, रा. शिव वैभव सोसायटी, ऐरोली, नवी मुंबई) आणि ताडी विक्रेता रमेश नारायण बंडी (वय ३८, रा. लोअर परेल) अशी अटक आरोपींची नावे आहेत. ...