गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी एकाकडून खाजगी व्यक्तीमार्फत ३० हजार रुपये लाच घेतल्याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यातील फौजदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले. याविषयी गंगापूर ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. ...
चार हजार रुपयांची लाच स्विकारताना रिसोड पोलीस स्टेशनचे जमादार संजय विठ्ठल आमटे (४८) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात ताब्यात घेतले. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी सिंधू एज्युकेशन सोसायटीचा सचिव दीपक खूबचंद बजाज याला वैद्यकीय उपचारासाठी दोन महिन्याचा सशर्त जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी बजाजला हा दिलासा दिला. ...