लाचलुचपत प्रतिबंधक विभाग FOLLOW Anti corruption bureau, Latest Marathi News
सुनावणीदरम्यान सलग दोन दिवस चाललेल्या युक्तीवादात सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयांच्या विविध न्यायनिवाड्यांचाही उहापोह झाला. ...
चिखलीकर आणि वाघ यांनी ठेकेदाराकडे २२ हजार रु पयांची लाच मागितली होती. ठेकेदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ३० एप्रिल २०१३ रोजी सापळा रचून लाच घेतांना दोघांना रंगेहाथ पकडले. ...
तडजोडीअंती पावणेदोन लाख रुपये घेण्याचे ठरले. ...
१० हजाराची लाच : तुमसर तालुक्याच्या लोहारा येथे कारवाई ...
एक हजार घेताना रंगेहात पकडल्याची माहिती ठाणे लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (एसीबी) दिली. ...
सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; ५ लाखांची मागणी करून १ लाख स्वीकारताना केली कारवाई ...
मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास मंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकासह रोजंदारी कर्मचाºयास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २१ आॅगस्ट रोजी अटक केली. ...
जालना : अटक न करण्यासाठी मंठा पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकास ५ हजार रुपयांची लाच स्विकारतांना लाच लुचपत विभागाने ... ...